Flood Relief Fund: केंद्र सरकारकडून पूरग्रस्त राज्यांना मदत जाहीर; महाराष्ट्राला मिळाला सर्वाधिक 1492 कोटी रुपये निधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशात यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Flood Relief Fund) बहुतेक राज्यात खरीप पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांचा खरीप हंगाम (Kharif Crops) वाया गेला. परंतु केंद्र सरकारने (Central Government) अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या 14 राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 5,858.60 कोटी रुपये आर्थिक साहाय्य़ जारी केले आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळालेला आहे. … Read more

Snail Control In Agriculture: शंखी गोगलगायीचे असे करा एकात्मिक नियंत्रण!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात (Snail Control In Agriculture) पिकांची पेरणी झाल्यावर बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये (Kharif Crops) शंखी गोगलगायीचा  (Snail) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सोयाबीन, कापूस यासारख्या पिकामध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकर्‍यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून उपाय योजना (Snail Control In Agriculture) करणे जरुरीचे आहे. शंखी … Read more

Intercropping: तुरीबरोबर ‘ही’ आंतरपिके, आहेत शेतकर्‍यांच्या फायद्याची! जाणून घ्या सविस्तर माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीतून शाश्वत उत्पादनासाठी आंतरपिके (Intercropping) घेणे ही एक चांगली पद्धत आहे. गेल्या दशकापासून हवामानात झालेला बदल, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ, टंचाई यामुळे शेतकर्‍याचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत आंतरपीक पद्धतीमुळे दुष्काळाची झळ कमी बसते आणि पाऊसमान योग्य असल्यास हेक्टरी अधिक धान्योत्पादन होते (Intercropping). आजच्या लेखात तूर पिकासोबत आंतरपीक (Tur … Read more

Kharif Crop Seeds : परभणी विद्यापीठाची बियाणे विक्री सुरु, शेतकऱ्यांचा खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद!

Kharif Crop Seeds For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : बियाणे खरेदी हा खरीप (Kharif Crop Seeds) हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असतो. यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर, ज्वारी आणि मुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रथम पसंती दिली आहे. 18 मे पासून 52 व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून ही बियाणे विक्री सुरू करण्यात आली … Read more

Weather Update: शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी; यंदा मॉन्सून 19 मे पर्यंत होऊ शकतो अंदमानात दाखल!

हॅलो कृषी ऑनलाईन: नैऋत्य मोसमी वारे (Weather Update) वेळेपूर्वी अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी (Weather Expert) व्यक्त केलेला आहे. जर मॉन्सूनची (Monsoon) वाटचाल अशीच राहिली तर यंदा 19 मे (रविवार) पर्यंत मॉन्सून अंदमानात (Weather Update) दाखल होऊ शकतो. सध्या मॉन्सूनची वाटचाल (Weather Update) सध्या दक्षिण अंदमान समुद्र (Andaman Sea) आणि निकोबार बेटांवर … Read more

error: Content is protected !!