Onion Export: 2 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कांद्याची निर्यात सुरू झाली!

हॅलो कृषी ऑनलाईन: दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कांद्याची निर्यात (Onion Export) सुरू झाली आहे. दोन आठवड्यांत खरीप कांद्याची (Kharif Onion) आवक शिगेला पोहोचल्यानंतर निर्यातीचे (Onion Export) प्रमाण वाढेल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.   मलेशियामार्फत गुजरातमधून कांदा खरेदी करण्यात आलेला आहे. गुजरातचा कांदा मुख्यतः लोणचे (Gujrat Pickle Onion) तयार करण्यासाठी वापरला जातो. बेंगळुरूच्या गुलाब कांद्याला … Read more

Kharif Onion: यंदा खरीप कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढीचा अंदाज!

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी मंत्रालयाने राज्य सरकारांच्या सहयोगाने केलेल्या मूल्यांकनानुसार, कांदा (Kharif Onion), टोमॅटो व बटाटा या भाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात (Sowing Area) गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यंदा मौसमी पाऊस (Timely Onset Of Monsoon) योग्य वेळेत चांगला सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी जोर धरला आहे. त्यामध्ये कांद्यासह (Kharif Onion) टोमॅटो आणि बटाट्याचाही समावेश आहे. रब्बी … Read more

error: Content is protected !!