Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana: ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत’ योजने अंतर्गत या तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज बिल झाले माफ!
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत’ (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) योजनेअंतर्गत साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ (Electricity Bill Waived) करण्यात आले आहे. यामुळे खेड तालुक्यातील (Khed Taluka) 19 हजार 539 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government Scheme) मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या योजनेद्वारे (Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana) … Read more