Incentive Grant for Farmers: शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान; खात्यात जमा होणार 50 हजार रुपये

हॅलो कृषी ऑनलाईन: कोल्हापूर जिल्ह्यातील 14 हजार 800 शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान (Incentive Grant For Farmers) जमा होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवार, 26 फेब्रुवारीला याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे अनुदान (Incentive Grant For Farmers)  वितरण थांबले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना अनुदान मिळेल याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

Success Story : नोकरी सोडून फळभाज्यांची लागवड; दररोज करतोय 15 ते 20 हजारांची कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : नोकरी सोडून शेतीची वाट धरणे तितकेसे सोपे (Success Story) नसते. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस अशा संकटांमधून वाट काढत, त्यांना खंबीरपणे तोंड देत मार्गक्रमण करावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील शेतकरी सचिन काकासो अवटे (Success Story) गेल्या 8 वर्षांपासून हा प्रवास करत असून, कारले आणि टोमॅटो, दोडका, मिरची, वांगी लागवडीतून … Read more

Sugarcane Rate : ऊसदरावर तोडगा निघाला; ‘या’ मागण्या झाल्या मान्य!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीच्या (Sugarcane Rate) आंदोलनाला यश आले आहे. मागील हंगामातील उसाला अतिरिक्त 100 रुपये प्रति टन तर चालू हंगामातील उसाला 100 रुपये प्रति टनाचा (अर्थात 3100 रुपये) दर (Sugarcane Rate) वाढवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सहमती दर्शवली आहे. याबाबतचे कारखान्यांच्या सहमतीचे एक … Read more

Sugarcane Rate : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार; शेट्टींचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 दर रूपये मिळावा, तसेच मागील हंगामातील उसाला 400 रुपये (Sugarcane Rate) अतिरिक्त देण्यात यावे. या मागणीसाठी आज (ता.19) सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन (Sugarcane Rate) करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर-विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मागील … Read more

Milk Rate: दिवाळीच्या तोंडावर सर्वसामन्यांना दूसरा झटका; अमूलनंतर गोकुळने वाढवले दूधाचे दर

Milk Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन दिवाळी सण तोंडावर आला असताना आता दुधाच्या दरामध्ये (Milk Rate) वाढ करण्यात आली आहे. आधी अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र आता गोकुळने देखील म्हशीच्या दूध विक्री दरात वाढ केली आहे. याबाबतची माहिती एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र समूहाकडून देण्यात आली आहे. गोकुळ ने केलेली ही दुध दरवाढ शुक्रवार … Read more

राज्यातील ‘हा’ साखर कारखाना देणार एकरकमी FRP

gnpatrao patil

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापुरातील शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी हंगामासाठी कारखान्याच्या परंपरेनुसार एकरकमी एफआरपी (FRP) देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व श्रीदत्त साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या … Read more

लय भारी… ! कोल्हापुरात प्रथमच ड्रोनद्वारे औषध फवारणी

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक वर्षांपासून सर्वजण पारंपरिक शेती पध्दतीचाच अवलंब करताना पाहायला मिळतात. मात्र, याच पारंपरिक शेती पध्दतीला आता अधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या कागल तालुक्यात पहिल्यांदाच शेतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत औषध फवारणी करण्यात आली आहे. हा अभिनव प्रयोग कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने केला आहे. … Read more

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभासाठी ‘बँक कर्ज मंजुरी पंधरवडा’ चे आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राज्यात 2020- 21 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर राबवली जात आहे. इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळण्यास गती देण्यासाठी कृषी विभागामार्फत तीन ते … Read more

गोकुळला देखील महापुराचा फटका, शासनाने अनुदान देण्याची गोकुळच्या अध्यक्षांची मागणी

gokul

हॅलो कृषी ऑनलाईन : जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ मोठ्या प्रमाणात बसलाय. महापुराच्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक गाव वेढली गेली. शिवाय महत्त्वाचे रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद झाल्याने त्याचा परिणाम दूध संघाच्या संकलनावर झालाय. महापुराच्या काळात दूध संकलन आणि विक्रीमध्ये घट झाल्याने जवळपास 16 ते 17 कोटी रुपयांचं गोकुळ दूध … Read more

जोरदार पावसामुळे पन्हाळारोड खचला, गडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडतो आहे. यातच कोल्हापूर, रायगड, कोकणातील काही भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या सारख्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019 साली अशाच स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. … Read more

error: Content is protected !!