Ladki Bahin Yojana: जाणून घ्या, लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार 2100 रूपये हप्ता? ‘हे’ निकष तपासले जाणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती सरकारची बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) यावेळी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) गेम चेंजर मुद्दा ठरलेला आहे. या योजनेमुळे राज्यातील बहिणीने महायुतीला भरघोस मताने विजयी केले आहे. निवडणुकीत विजयी झाल्यावर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रूपये करण्यात (6th Installment) येईल असे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता राज्यातील सर्व भगिनींचे … Read more

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच  मिळणार दरमहा 2100 रुपये; विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील लाडक्या बहि‍णींना (Ladki Bahin Yojana) लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे.  राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीच्या ज्या योजनांनी त्यांना ऐतिहासिक यश मिळवून दिले त्यापैकी एक योजना  म्हणजे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) होय. महायुतीच्या प्रचारातील इतर मुद्यांपैकी  लाडकी बहिण योजना … Read more

Soybean and Cotton: 15 टक्के ओलावा असलेले कापूस, सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

हॅलो कृषी ऑनलाईन: 15 टक्के ओलावा असलेले कापूस आणि सोयाबीन खरेदी (Soybean and Cotton) करण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री (Center Agriculture Minister) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल रविवारी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही माहिती महायुतीसाठी गेम चेंजर ठरणार का हे पाहणे … Read more

Ladki Bahin Yojana: बहुप्रतिक्षित लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेचा तिसरा हप्ता (Third Installment) महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापासून महिलावर्गात लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार याबाबत उत्सुकता आणि चर्चा होती. शेवटी आज त्यांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने बहिणींना नवरात्रीच्या एक दिवस … Read more

error: Content is protected !!