NCCF Onion Price: एनसीसीएफने जाहीर केला ‘या’ आठवड्याचा कांदा बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF Onion Price) माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी (Onion Market) सुरू आहे. नाफेडसह एनसीसीएफ आपला कांदा भाव ठरवत असते. त्यानुसार एनसीसीएफने या आठवड्यासाठी क्विंटलला 2940 रूपयांचा भाव (NCCF Onion Price) दिला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच जिल्ह्याकरिता एकच भाव दिलेले आहे. कालच्या बाजार भाव अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) उन्हाळ कांद्याला (Summer Onion) … Read more

Onion Market Rate: कांद्याच्या दरात चढ-उतार, कोल्हापूर बाजारपेठेत 30 रुपये प्रति किलोपर्यंत भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यामध्येगेल्या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Rate) घसरण झाली होती.आजही वेगवेगळ्या ठिकाणी कांदा भावात चढ- उतार दिसत आहे.सोलापूर आणि धुळ्यासारख्या काही बाजारपेठेत कांद्याच्या दरात (Onion Rate) घसरण, तर कोल्हापूर आणि मंगळवेढा सारख्या बाजारपेठेत वाढ झाली आहे. कोल्हापूर बाजारपेठेत (Kolhapur Bajar Samiti) कांद्याचा भाव 30 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे, जो निर्यातबंदी उठल्यानंतर … Read more

error: Content is protected !!