Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0: सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतकरी दरवर्षी मिळवू शकतात हेक्टरी सव्वा लाख रुपये!
हॅलो कृषी ऑनलाईन: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0) योजना महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government Scheme) शेतकर्यांच्या आर्थिक हितसंबंधांना चालना देण्यासाठी आणि राज्यातील सौर ऊर्जा निर्मिती (Solar Power Generation) वाढवण्यासाठी सुरू केली आहे. या योजने अंतर्गत, शेतकरी (Farmer) त्यांची जमीन सरकारला भाडे तत्वावर (Leasing Of Land) देऊ शकतात आणि दरवर्षी हेक्टरी … Read more