KCC Loan Scheme : शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजदराने मिळते कर्ज; ‘इथे’ करा अर्ज!

KCC Loan Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड’ ही योजना (KCC Loan Scheme) सुरु करण्यात आली आहे. तुम्हालाही शेतीसाठी कर्ज उभे करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून तुम्हालाही दोन लाखांपर्यंतचे कर्ज हे केवळ दोन ते चार … Read more

Income Tax On Farmers : शेतकऱ्यांवर कर लावला जातो का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Income Tax On Farmers

Income Tax On Farmers : आपल्याकडे अनेकजण शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती करता असताना शेतकरी फक्त दिवसरात्र कष्ट करत असतात मात्र तुम्हाला काही नियमांची माहिती असणे देखील खूप गरजेचे आहे. शेतकर्‍यांवर कर लावण्याचे काय नियम आहेत हे अनेकांना माहीत नाही. शेतकऱ्यांना कर लावला जातो की नाही? हे देखील अनेक शेतकऱ्यांना माहित नाही. चलातर मग … Read more

CIBIL Score : शेतकऱ्यांचं सिबिल स्केअर रद्द होणार? मुख्यमंत्री शिंदेनी दिली महत्वाची माहिती

CIBIL Score

हॅलो कृषी ऑनलाईन (Cibil Score) : राज्यात शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांना काही वेळा कर्ज (Loan) काढावं लागतं. हेच कर्ज काढण्यासाठी बँका (Bank) शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर ( Cibil Score) आकारतात. परंतु आता शेतकऱ्यांना कर्ज मिळावं आणि शेतकरी, सहकार, कष्टकरी यांच्या विकासासाठी राज्य शासन मदत करत असून बँकांनी देखील या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावं. तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जासाठी … Read more

Sarkari Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटी रुपये मंजूर, कोणाला मिळणार लाभ?

Sarkari Yojana

मुंबई । नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील सततचे चढउतार यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतात. (Sarkari Yojana) यानंतर आर्थिक टंचाई भासून बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरत नाही. मात्र सरकारचे चुकीचे धोरण अन हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्याचे शेतीवरील खर्च वाढतो अन त्याप्रमाणात नफा मात्र मिळत नाही. परिणामी शेतकरी राजा कर्जबाजारी होऊन जातो. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी … Read more

सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात; अनेक शेतकरी व्याज सवलत योजनेतून अपात्र

money

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. जिल्हा बँकांना देण्यात येणाऱ्या व्याज सवलत योजनेत केंद्र सरकारकडून कपात केली आहे. त्यामुळे आता दोन टक्क्यांऐवजी दीड टक्के एवढेच व्याज केंद्राकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मिळणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे बँकेला अल्पमुदत पीककर्ज वाटपात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या डॉ. … Read more

आता ‘या’ शेतकर्‍यांनाही सरकार देणार अनुदान; अजित पवारांची विधानसभेत माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणा पासून कदापि पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली आहे. याबाबत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनामुळे राज्याची तसेच देशाची परिस्थिती कमकुवत झाली आहे लॉक डाऊन मुळे … Read more

धडक कारवाई ! अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाची धाडसत्र

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे सहकार विभागाने आज अवैद सावकाती प्रकरणी परभणी तालुक्यात धाड टाकली. धाड पथकाने आज 8 ऑक्टोबर रोजी गैरअर्जदार श्री. गजानन (बजरंग) पिता गोपीचंद सामाले रा. टाकळी (कुं) ता.जि. परभणी यांच्या रहाते घरी अवैध सावकारी संबंधाने धाड टाकुन घराची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे पथकास आढळुन आलेली आहेत. त्याची … Read more

फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना: भारतीय महिला बँक देते आहे 7 वर्षाच्या लवचिक परतफेडीसह 20 कोटी कर्ज

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । महिलादेखील सध्या व्यवसायात सक्रिय होत आहेत. भारतात अनेक महिला उद्योजक उदयाला येत आहेत म्हणूनच अशा महिलांसाठी भारतीय महिला बँकेने भारतीय महिला बँक व्यवसाय कर्ज योजना सुरू केली. रिटेलमध्ये नवीन व्यवसाय आणि एसएमई सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिला उद्योजकांसाठी फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना ही योजना लागू केली गेली आहे. यासाठी जास्तीत जास्त … Read more

आता केवळ 6.95% दराने मिळवा SBI होम लोन, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया

SBI

हॅलो कृषी ऑनलाईन । आपले स्वतःचे घर हे स्वप्न अनेकांचे असते. पण बऱ्याचदा पैशांमुळे हे स्वप्न पूर्ण व्हायला बराच वेळ जातो. अनेक बँकाच्या होम लोनच्या जास्त व्याजदरामुळे होम लोन ही घेण्यास ग्राहक घाबरत असतात. पण आता एसबीआय ने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अगदी कमी ६.९५%  व्याज दरात होम लोन उपलब्ध करून दिले आहे. कमी व्याजदर, कमी … Read more

केंद्र सरकारने राज्यांसाठी जाहीर केले स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन, कसा फायदा होईल हे जाणून घ्या?

Nirmala Sitharaman

हॅलो कृषी ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला परत रुळावर आणण्यासाठी काही नवीन प्रस्ताव आणले आहेत. त्यांनी राज्यांना 50 वर्षांसाठी स्पेशल इंटरेस्ट फ्री लोन देण्याची घोषणा केली आहे. त्याचा पहिला हिस्सा 2500 कोटी रुपये असेल. यापैकी 1600 कोटी रुपये नॉर्थ ईस्ट, तर उर्वरित 900 कोटी रुपये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला देण्यात येणार आहेत. … Read more

error: Content is protected !!