लम्पी रोगामुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पालकांना मिळणार अर्थसाह्य; राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्त्वाची माहिती

radhakrushn vikhe - patil

Agriculture News : मागच्या काही महिन्यांपूर्वी लम्पी आजाराने राज्यभर धुमाकूळ घातला होता. या आजारामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरकार मदत करत होते. मात्र मागच्या काही दिवसापूर्वी ही मदत थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा लम्पी संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या … Read more

‘लंम्पी’ला घाबरू नका, दवाखान्याशी संपर्क करा; पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांचे आवाहन

Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून वेळीच उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त … Read more

लंपीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील जनावरे बाजार बंद , मंत्री विखे पाटील यांची माहिती

vikhe -patil

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. राज्यातील या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. … Read more

देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 75 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिक दुग्ध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक … Read more

लंपीचा प्रादुर्भाव ! कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीतील जनावरांचा बाजार बंद

Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विविध भागांमध्ये लंपी या जनावरांना होणाऱ्या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, शेती उत्पन्न बाजार समिती कराड, जिल्हा सातारा यांच्या वतीने देखील एक आवाहन जारी करण्यात आलं असून या आवाहनाद्वारे जनावरांचा बाजार बंद करण्यात येत … Read more

लम्पीची दहशत ! प्रशासन सतर्क, बीडसह नगरमध्ये जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : परराज्यात दहशत माजविणाऱ्या लम्पी या रोजगाची महाराष्ट्रात देखील प्रकरणे वाढली आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील पशुधनाला या रोगाची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये दिसून येत आहे. म्हणूनच खबरदारी म्हणून बीड आणि अहदनगरच्या जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे … Read more

पुणे जिल्ह्यानंतर ‘या’ जिल्ह्यातील 109 जनावरांना ‘लंपी’ ची लागण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान, गुजरात राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी या जनावरांतील त्वचा रोगाने राज्यात सुद्धा हात पाय पसरायला सुरुवाट केली आहे. सुरवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची बाधा झाली होती. आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे. अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव … Read more

error: Content is protected !!