लंपीमुळे आत्तापर्यंत दीड लाखाहून अधिक जनावरांचा मृत्यू, तर 6.50 कोटी जनावरांना लसीकरण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी स्कीन रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशातील पशुपालक चिंतेत आहेत. याचा मोठा फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. आत्तापर्यंत लम्पी स्कीनच्या आजारामुळं देशात 1 लाख 55 हजार 724 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्ध मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत देशात 29 लाख 52 हजार 223 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. … Read more

राज्यात लंपी त्वचारोगाचा धोका कायम, 99.79 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा सरकारचा दावा

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी चर्मरोगाचा धोका कमी होत नाहीये. गेल्या पंधरा दिवसांत सात हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी राज्यात ९९.७९ टक्के लसीकरणाचे काम पूर्ण झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही हा आजार आटोक्यात येत नाही. लंपी त्वचारोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पशुपालक चिंतेत आहेत. एकीकडे पशुसंवर्धन विभाग या रोगावर नियंत्रण मिळवण्याचा … Read more

कराड तालुक्यात कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांकडून लंपीबाबत जनजागृती

awareness about Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा लम्पि रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून पशुवैद्यकीय रुग्णालय ओंड यांच्या सहकार्याने कराड तालुक्यातील ओंड परिसरामध्ये लम्पि रोगावर लसीकरण व त्यावरील उपाय यांची शेतकऱ्यांनमध्ये जनजागृती करण्यात आली. या मोहिमेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.टी पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य.भास्कर जाधव तसेच प्रा.शंकर बाबर,प्रा.दीपक भिलवडे,प्रा.गजानन मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले या … Read more

लम्पी स्‍किननंतर पशुधनाला लाळ्या खुरकूतचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

lalya khurkut

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी या जनावरांना होणाऱ्या त्वचारोगानंतर आता राज्यात लाळ्या खुरकूत या रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील बोरी आणि आळे (ता.जुन्नर) येथे लाळ्या खुरकूत बाधित पशुधन आढळून आले आहे. सटाणा (जि. नाशिक) येथून आलेल्या बैलामुळे लाळ्या खुरकूतची लागण झाल्याचे निदान पशुसंवर्धन विभागाला झाले असून, परिसरातील … Read more

‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या पशूंसाठी दीड कोटींची मदत

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशभर मागच्या काही महिन्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालक आर्थिक नुकसानीत आहेत. अशा स्थितीत पशुपालकांना शासनाकडून मदत मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. लम्पी स्कीनने जिल्ह्यातील ५९० मृत जनावरांची एक कोटी ५३ लाख ४६ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली … Read more

Lumpy: राज्यातील 98 टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये लंपी (Lumpy) या त्वचेच्या आजाराची लागण झालेले प्राणी आढळून आले. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. राज्यात एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना चर्मरोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या बाधित जनावरांपैकी १ लाख १२ हजार जनावरे बरी झाली आहेत. राज्यात आतापर्यंत ९७ टक्क्यांहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात … Read more

Lumpy: दिलासादायक ! राज्यात लंपीची लागण झालेली 93 हजारांहून अधिक गुरे झाली बरी

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपीत्वचा (Lumpy) रोगाने संपूर्ण भारतातील गुरांना संक्रमित केले आहे. एकट्या महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांतील 3,30 गावांमध्ये हजारो गुरे लंपी रोगाने ग्रस्त आहेत. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 93 हजार 166 जनावरे बरी झाली आहेत. सध्या बाधित … Read more

‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीच्या निकषात बदल…

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून या रोगाला अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठरावीक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती. आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. … Read more

प्रादुर्भाव झालेल्या पशुधनांसाठी विलगीकरण कक्ष उभारा : बच्चू कडू

bachchu kadu

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. एवढेच नाही तर यामुळे पशुधनाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराच्या नियंत्रणासाठी विलगीकरण कक्ष तयार करून प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना औषध उपचार करण्याकरिता तेथे एकत्रित ठेवण्याबाबतचे पत्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राज्यामध्ये … Read more

जाणून घ्या ‘लंपी’च्या प्रसाराबद्दल महत्वाची माहिती

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोगाच्या प्रसारासाठी कीटक हे मुख्य कारणीभूत आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. पशुधन व्यवस्थापनाबाबतची ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील … Read more

error: Content is protected !!