Lumpy : लम्पी संक्रमित गायींचे दूध मानवांसाठी धोकादायक आहे का ? दुधातील विषाणू कसे नष्ट करायचे ?

Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन (Lumpy) व्हायरसने गायींच्या मृत्यूने कहर केला आहे. एका सर्वेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत सुमारे ७० हजार गायींचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लम्पी व्हायरसमुळे अनेक भागात दुधाच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये या विषाणूचे लसीकरण सुरू झाले आहे. चला तर मग आजच्या … Read more

लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी देण्याची बैलगाडा चालकांची मागणी…

Bull

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा सातारा जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर,बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी … Read more

सातारा जिल्ह्यात लंपीचा उद्रेक 11 पैकी 10 तालुक्यात शिरकाव

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा जिल्ह्यातील जनावरांना लंपी त्वचा रोगाचा उद्रेक वाढू लागला आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी 10 तालुक्यात या रोगाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात 5 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. लंपी रोगाने जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 71 … Read more

‘लंपी’ चा प्रसार करणाऱ्या कीटकांपासून कशी कराल सुटका ? जाणून घ्या

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. या रोगाचा प्रसार हा मुख्यतः कीटकांमार्फत होतो. मात्र या कीटकांना रोखण्याच्या उपाययोजना जाणून घेऊयात … लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही … Read more

Lumpy : लंपीचा कहर ! देशात आतापर्यंत 18.5 लाख गुरांना लागण, एकट्या राजस्थानमध्ये 12.5 लाख प्रकरणे

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारीनंतर देश पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराच्या (Lumpy) विळख्यात सापडला आहे. यावेळी लंपी त्वचेच्या आजाराने गुरांचा बळी घेतला आहे. लम्पी त्वचेच्या आजाराने देशभरात वेगाने पाय पसरले आहेत आणि गुरांना लागण केली आहे. उदाहरणार्थ, सध्या देशातील 15 हून अधिक राज्यांतून लंपी त्वचेच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे 18.5 लाख … Read more

‘गोधन खतरे मे है’ सांगणारे, गोधन सांकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत : पवारांची टीका

PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यांमध्ये लंपीचा कहर वाढत असल्यामुळे एकीकडे पशुपालक हे चिंतित असताना लंपीवरून आता राजकारण ही तापायला सुरुवात झाली आहे. :राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी ‘गोधन खतरे मे है’ सांगणारे नेते आज गोधन खऱ्या अर्थाने संकटात असताना एक शब्दही बोलत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याशिवाय … Read more

Lumpy : ‘लम्‍पी’ त्वचारोगामुळे राज्यात 271 जनावरांचा मृत्यू

lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांमध्ये होणाऱ्या लंपी या त्वचारोगाचा (Lumpy) मोठ्या प्रमाणात फैलाव राज्यात होताना दिसत आहे. दिनांक १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात ९ हजार ३७५ जनावरांमध्ये ‘लम्‍पी स्कीन’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यापैकी २७१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर या रोगातून ३ हजार २९१ जनावरे बरी झाली आहेत. याबाबतची माहिती माहिती पशुसंवर्धन आयुक्त … Read more

महत्वाची बातमी ! ऊस वाहतुकीसाठी बैलांचे लसीकरण करणे बंधनकारक

sugercane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून यावर्षीच्या ऑक्टोबर मध्ये सुरु होणाऱ्या गाळप हंगामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे. या संदर्भांत बैल घेऊन जाणाऱ्या मजुरांच्या याद्या सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. राज्यात ऊस गाळपासाठी हार्वेस्टर, वाहतुकीकरिता ट्रॉली यांचा वापर … Read more

सावधान ! लंपी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यावर होणार कठोर कारवाई

Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाचा प्रसार राज्यात होत आहे. लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लंपीरोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे. सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन केले आहे की, … Read more

प्रेरणादायी ! 1 हजार पशुधनाचे सरपंचाकडून लम्पी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी जिल्ह्यातील पाथरी तालूक्यात येणाऱ्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पुढाकार घेतल्यानंतर १ हजार पशुधनाचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे . विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन ही लसीकरण मोहीम दोन्ही गावच्या सरपंचांनी मोफत राबविली आहे. तालूक्यातील वाघाळा गावचे सरपंच बंटी घुंबरे व सिमुरगव्हाण चे सरपंच विष्णु उगले यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम … Read more

error: Content is protected !!