Crop Insurance: पीक विमा भरण्यासाठी शेवटचे 5 दिवस शिल्लक! मुदत वाढेल का?
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात (Crop Insurance) बहुतेक ठिकाणी पावसाने दमदारपणे हजेरी लावली असून राज्यातील बहुतांश शेतकर्यांनी पेरण्या (Kharif Sowing) आवरल्या आहेत. 10 जुलै अखेरपर्यंत राज्यातील 82 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या असून अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. परंतु अजूनही काही भाग कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी पेरणी करावी की नाही या विवंचनेत आहेत. सरकारने एक … Read more