Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; एकाच टप्प्यात पार पडणार मतदान
हेलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान एकाच टप्प्यात होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. 20 नोव्हेंबर ला होणार मतदान (Maharashtra Assembly Election 2024) राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून दि. 20 … Read more