Farmers Foreign Tours : शेतकऱ्यांनो विदेशात जायचंय; असा काढा पासपोर्ट! वाचा सविस्तर…

Farmers Foreign Tours Passport

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्याच्या (Farmers Foreign Tours) निधीस नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत सरकारकडून जीआर जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांना जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील एकूण 120 शेतकरी व 6 अधिकारी हे विदेश दौऱ्यासाठी पाठवले जाणार आहे. मात्र यात सर्वात मोठा अडथळा हा शेतकऱ्यांना … Read more

Republic Day : महाराष्ट्रातील 10 शेतकरी ‘प्रमुख अतिथी’; प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीहून निमंत्रण!

Republic Day 10 Farmers 'Chief Guest'

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) (26 जानेवारी) हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असतो. मात्र आता राज्यातील शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, याच प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील 10 शेतकऱ्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन संचाची प्रभावी उभारणी करत प्रगती साधल्याने, राज्यातील या 10 … Read more

गोगलगायीग्रस्तांना शासनाकडून 98 कोटींची मदत; पहा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार भरपाई ?

Snail Eating Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात कोरड्याने झाली. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वावरात पिके अंकुरित असतानाच पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अख्खी पिके नष्ट झाली. हा प्रादुर्भाव बीड, उस्मानाबाद आणि लातूर या भागात जास्त झाला होता. मात्र … Read more

मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार…

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून योजनांचा धडाकाच लावला आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रातील पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ राज्यात लागू केली जाणार आहे. या … Read more

error: Content is protected !!