MSP For Soybean: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम नरेंद्र मोदी यांच्यातर्फे सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव घोषित!

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीन उत्पादक (MSP For Soybean) शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाडा (Vidarbha Marathwada Farmers) भागातील शेतकऱ्यांसाठी समाधानाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बाजारातील चढ-उतार दर आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करावा लागतो. या … Read more

Ready Reckoner Charges: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बातमी; आता फक्त 5 टक्के शेतजमीन रेडीरेकनर शुल्क आकारले जाणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारने शेतजमीन दरात घट (Ready Reckoner Charges) करून ती फक्त 5 टक्के केलेली आहे. तुकडेबंदीच्या (Fragmentation Of Agricultural Land) नियमात झालेल्या या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत तुकडेबंदीचे (Fragmentation Rules) व्यवहार नियमित करण्यासाठी रेडीरेकनर दराच्या 25 टक्के इतके शुल्क (Ready Reckoner Charges) आकारले जात होते. मात्र, आता हा दर घटवून फक्त 5 … Read more

Mother Name On Satbara: ‘या’ तारखेपासून सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावणे बंधनकारक! महिला सक्षमीकरणासाठी सरकारचा सकारात्मक निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती सरकारने त्यांच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी (Mother Name On Satbara) महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अजून एका शासन निर्णयाची (GR) भर पडलेली आहे. तो निर्णय म्हणजे आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) या अगोदर सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे राज्यातील सर्वच … Read more

Cotton Soybean Farmers Subsidy: 10 सप्टेंबरपासून कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन (Cotton Soybean Farmers Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपाचा निर्णय शिंदे सरकारकडून (Maharashtra Government) काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला. त्यानुसार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 4 हजार 194.68 कोटी रुपये अर्थसहाय्य (Cotton Soybean Farmers Subsidy) मंजूर करण्यात आले आहे.  परंतु हे अनुदान वाटपामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु आता कापूस … Read more

Namo Shetkari Mahasanman Yojana: राज्य शासनातर्फे नमो शेतकरी महासन्मानसाठी 2 हजार कोटी मंजूर; चौथा हप्ता लवकरच मिळणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी एवढे दिवस ज्याची आतुरतेने वाट बघत होते त्या नमो (Namo Shetkari Mahasanman Yojana) शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी (Fourth Installment) दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या (PM Shetkari Samman Nidhi) पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला … Read more

Krushi Karj Mitra Yojana: ‘कृषी कर्ज मित्र’ बनून करा शेतकर्‍यांना मार्गदर्शन; नोंदणी करण्यासाठी इथे करा अर्ज!

हॅलो कृषी ऑनलाईन: बहुतेक शेतकर्‍यांना (Farmers) कृषी कर्ज (Krushi Karj Mitra Yojana) घेताना वेगवेगळ्या समस्यांना सामोरा जावे लागते. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, बँकेचे काम वेगवेगळी प्रक्रिया याबाबत शेतकर्‍यांना पुरेसे ज्ञान नसते किंवा ते करायला वेळ कमी पडतो. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात नवीन कृषी … Read more

Crop Damage Compensation: नैसर्गिक आपत्तिसाठी शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत पीक नुकसान भरपाई मिळणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अतिवृष्टी, पूर, गारपीट अशा नैसर्गिक (Crop Damage Compensation) आपत्तिमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना 3 हेक्टर पर्यंत मदत दिली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेला आहे. पूर्वी ही मदत 2 हेक्टर पर्यंतच मर्यादित होती. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी (Farmers) हा समाधानकारक निर्णय (Crop Damage Compensation) असल्याचे बोलले जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे (Natural … Read more

Pipeline Anudan Yojana: शेतकऱ्यांनो! फक्त 24 रुपये भरून मिळवा, ‘पाईपलाईन अनुदान योजनेचा’ लाभ..

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यांना पिकांना पाणी देण्यासाठी पाईपची (Pipeline Anudan Yojana) खरेदी करावी लागते. यामुळे शेतकर्‍यांचा खर्च सुद्धा वाढतो. ही बाब लक्षात घेऊन आता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदी करण्यासाठी देखील अनुदान मिळत आहे. शेतकऱ्यांना पाईपलाईन (Pipeline Anudan Yojana) करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीव्हीसी पाईप साठी तसेच एचडीपीएसाठी अनुदान दिले जाते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या … Read more

Crop Loan Waiver: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळणार!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारने 2017 मध्ये (Crop Loan Waiver) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana) 25 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र; पण तांत्रिक मुद्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना (Farmers)पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यावेळची माहिती मागवली असून, दोन दिवसांत जिल्हा बँकेकडे (District Bank)संबंधित शेतकर्‍यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकार विभागाने दिले … Read more

error: Content is protected !!