Weather Update : राज्यात थंडीचा कडाका; तामिळनाडूमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच!

हॅलो कृषी ऑनलाईन : पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. राज्यात पुढील सहा दिवस हवामान कोरडे राहणार असून, उत्तरेकडील राज्यांमधील वाढलेल्या थंडीचा परिणाम या कालावधीत राज्यात पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी महाबळेश्वरपेक्षा विदर्भातील … Read more

Weather Update : पुढील 6 दिवस कोणत्या जिल्ह्यात कसे हवामान राहणार? जाणुन घ्या

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून अवकाळी पावसाने नकोसं करून ठेवलं आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर देखील परिणाम झालेला पहायला मिळतो. यामुळे शेतकरी आता द्विद मनस्थितीत अडकला आहे. अशातच राज्यातील काही भागात कधी पाऊस पडतो, तर कधी कोरडे हवामान पहायला मिळते. अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार गेला असून, विदर्भ, आणि मराठवाड्यात उन्हाचा … Read more

Weather Update: राज्यात पावसाचा तडाखा सुरूच; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अद्यापही परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळनंतर गडगडाटी विजांसह पाऊस हे मागील तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी पावसातच घालवावी लागते की काय अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काढणी केलेला पावसात भिजलेला सोयाबीन ,कापूस यासारखा शेतमाल सुकवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ … Read more

Weather Update : राज्यात पावसाची उघडीप; कशी असेल सप्टेंबर मध्ये हवामान स्थिती ? जाणून घ्या

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातील बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. मात्र काही भागांमध्ये हलक्या सरी अनुभवायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. … Read more

राज्यात थंडी ओसरणार…! तापमान वाढणार

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला होता. मात्र आता थंडीची तीव्रता कमी होऊन तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात दिनांक 2 रोजी कोरडे हवामान होते. दरम्यान आजही संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. 2 Jan, 🔸पुढील 24hr,द.तामिळनाडू,मुसळधार पाऊस. नंतर कमी🔸येत्या … Read more

पुढील 48 तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील थंडीत आणखीनच वाढ झाली आहे रविवार दिनांक 19 रोजी राजस्थानच्या चुरू इथे देशातल्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी 2.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली या राज्यातही गारठा वाढला असून निफाड येथे किमान तापमान 10 अंश यावर गेल्या आज दिनांक 22 रोजी थंडी आणखी वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हिमालयातील हिमवृष्टीचा … Read more

राज्यात गारठा वाढणार…! देशात निचांकी 4.2 अंश तापमानाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडी परतायला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिनांक 13 रोजी विदर्भातील यवतमाळ येथे नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज दिनांक 14 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गारठा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशात निचांकी 4.2 … Read more

राज्यातून थंडी गायब ; पुण्यात मात्र हुडहुडी

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात नोव्हेंबर च्या शेवटी आणि डिसेंबर च्या सुरुवातीच्या काळात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर राज्यातील वातावरणात सतत बदल होताना पाहायला मिळत आहे. अद्यापही राज्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात थंडी तर काही भागात उकाडा अनुभवायला मिळत आहे. पुण्यात थंडी वाढली असून पुढील 3 दिवस धुके वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली … Read more

राज्याच्या तापमानात चढ -उतार सुरूच ; वायव्य भारतात थंडी वाढली तापमान उणे 4.5 अंशांवर

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवसात राज्यात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर आज दिनांक दहा रोजी कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वायव्य भारतात थंडी वाढू लागली असून राजस्थानच्या चुरू … Read more

राज्यात कोरडे हवामान ; किमान तापमानात घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली गेला आहे. आज दिनांक 7 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानात हळूहळू वाढ होते आहे. … Read more

error: Content is protected !!