Tractor Without Driver: विना ड्रायव्हर ट्रॅक्टर करतंय शेतात सोयाबीन अन् तुरीची पेरणी! देशातील पहिल्याच या प्रयोगाचे तंत्रज्ञान आहे तरी काय?

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय शेतीत यांत्रिकीकरणाचा (Tractor Without Driver) मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मजूरांची कमतरता यामुळे शेतात ट्रॅक्टरचा वापर वाढलेला आहे. परंतु आता आम्ही जर तुम्हाला सांगीतलं की आता ट्रॅक्टर चालवायला सुद्धा माणसाची गरज नाही (Tractor Without Driver), तर तुम्हाला आश्चर्य तर नक्कीच वाटेल. अकोल्यात (Akola) जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे (Tractor … Read more

Vadhavan Port: वाढवण बंदर उभारणीतून 12 लाख रोजगार निर्मितीची संधी! जाणून घ्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बंदर (Vadhavan Port) उभारणी करण्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी (Maharashtra) ही अत्यंत महत्त्वाची बाब असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्याचे बंदरे (Vadhavan Port) विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत. जगातील 10 … Read more

Monsoon And Kharif Sowing: राज्यात 165 तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; किती झाल्या पेरण्या?

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात (Maharashtra)1 जूनपासून आजवर (Monsoon And Kharif Sowing) एकूण 141 मिलिमीटर अर्थात सरासरीच्या 68 टक्के पाऊस झाला असून 25 जिल्ह्यांमधील 165 तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा (Marathwada), पश्चिम विदर्भ (Vidarbha) व पश्चिम महाराष्ट्रातील (Monsoon And Kharif Sowing) तालुक्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 33 लाख 83 हजार हेक्टर वर खरीपाची पेरणी (Kharif Sowing) पूर्ण … Read more

Animal Gratitude: आवडत्या म्हशीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकर्‍याने बनवली 45 हजाराची पेंटिंग!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात पशु आणि पशुपालक शेतकरी (Animal Gratitude) यांच्यात नेहमीच एक ऋणानुबंध पाहायला मिळते. शेतकरी त्याच्याकडील पशुंची एका वडीलाप्रमाणे काळजी घेतो. तर जनावरे सुद्धा शेतकर्‍यांना लळा लावतात (Animal Gratitude). जनावर हे शेतकर्‍यांना नेहमीच फायदेशीर ठरते (Animal Husbandry). गाय किंवा म्हैस दूध देणे बंद झाले तर काही शेतकरी ते विकून टाकतात. पण जे जनावर आपल्याला आयुष्यभर … Read more

Monsoon Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात नैऋत्य मोसमी वारे (Monsoon Update) बहुतांश ठिकाणी सक्रिय झाले असून आज दक्षिण महाराष्ट्राकडून (Maharashtra) पूर्व विदर्भाच्या दिशेने मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. आज 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert In Maharashtra Today) देण्यात आला असून इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची (Monsoon Update) शक्यता असल्याचे सांगण्यात आले … Read more

Krushi Sanjivani Pandharwada: राज्यात ‘कृषी संजीवनी’ पंधरवड्याचे आयोजन; जाणून घ्या कार्यक्रमाची रूपरेखा!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्‍यात जनजागृती करण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी (Krushi Sanjivani Pandharwada) पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh Jayanti) यांची 125 वी जयंती निमित्ताने दि. 17 जून 2024 ते दि. 01 जुलै 2024 या कालावधीत ‘कृषी संजीवनी’ पंधरवडा (Krushi Sanjivani Pandharwada) आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांची … Read more

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्रात 10,000 एकरांवर शून्य मशागत तंत्रज्ञान यशस्वी!

हॅलो कृषी ऑनलाईन: नानाजी देशमुख कृषी संजीवनी (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp) हा महाराष्ट्र सरकारतर्फे (Maharashtra) राबवला जाणारा प्रकल्प वाढत्या लोकसंख्येच्या ताणामध्ये अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि मातीचे संरक्षण करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे.  या प्रकल्पाच्या (POCRA) अंतिम टप्प्यात, राज्यात सुमारे दहा हजार एकरावर यशस्वीरित्या शून्य मशागत तंत्रज्ञान (Zero Tillage Technology) राबवण्यात आले आहे (Nanaji … Read more

Monsoon In Maharashtra: अखेर मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन; आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: नैऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात (Monsoon In Maharashtra) आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे (IMD Pune) शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (Monsoon Rain) महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी … Read more

Loksabha Election 2024 : कांद्याने केला करेक्ट कार्यक्रम; निवडणुकीत शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवला घरचा रस्ता!

Loksabha Election 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी (Loksabha Election 2024) विशेष प्रसिद्ध आहे. याच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वच जागांवर सत्ताधारी उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला. मात्र, आता राज्यातील अन्य चार लोकसभा मतदारसंघात देखील कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका सत्ताधारी भाजपला बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात … Read more

Jackfruit Farming : फणस लागवड करा, अनेक वर्षे मिळेल भरपूर नफा; वाचा… सुधारित जाती!

Jackfruit Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील बहुतेक शेतकरी पारंपारिक शेती (Jackfruit Farming) सोडून अपारंपारिक शेतीकडे जाण्यास प्राधान्य देत असून आणि त्यात यशस्वी देखील होत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळवत आहेत. कमी वेळेत अधिक नफा मिळविण्यासाठी देशातील शेतकरी भाजीपाला लागवडीला प्राधान्य देतात. यामध्ये फणस लागवडीचाही समावेश असून, त्याची लागवड करून शेतकरी कमी वेळात चांगले … Read more

error: Content is protected !!