Kanda Bajar Bhav : बांग्लादेशसह 2 देशांना कांदा निर्यातीस परवानगी; मात्र, शेतकऱ्यांना फायदा नाहीच!

Kanda Bajar Bhav Today 8 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : आज प्रामुख्याने महाशिवरात्री असल्याने अनेक शेतमालाचे लिलाव बंद (Kanda Bajar Bhav) होते. मात्र, राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज अर्धा दिवस कांद्याचे लिलाव सुरु होते. मागील काही दिवसांपासून राज्यातील कांदा दर सरासरी 1200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सरकारने बांग्लादेशसह अन्य दोन देशांना कांदा … Read more

Success Story : नोकरी सोडली, वराहपालनातून महिला शेतकऱ्याची 30 ते 40 लाखांची उलाढाल!

Success Story Of Woman Pig Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : आज 8 मार्च जगभर ‘महिला दिन’ (Success Story) म्हणून साजरा केला जात आहे. सध्याच्या काळात असे एकही क्षेत्र नाहीये. ज्यात महिलांनी आपला ठसा उमटवलेला नाहीये. शेती क्षेत्र देखील यापासून वेगळे राहिलेले नाही. अगदी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासह, शेतामध्ये ट्रॅक्टर चालवणे, मशागतीची सर्व कामे आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने महिला अगदी सहजपणे करताना आढळून … Read more

Farmers Daughter : शेतकऱ्याने मुलीला पाठवले हेलिकॉप्टरने सासरी; अनोख्या लग्नाची सर्वदूर चर्चा!

Farmers Daughter Marriage Helicopter

हॅलो कृषी ऑनलाईन : काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने (Farmers Daughter) जनावरांसह मनुष्यबळाच्या मदतीने शेतीत अधिक कष्ट घ्यावे लागत होते. त्यातून त्यांना खूपच कमी उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये आधुनिक यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने शेती क्षेत्राचे चित्र पूर्णतः बदलले आहे. आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान काहीसे उंचावले आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने … Read more

Agriculture Pump : मोबाईलद्वारे चालू-बंद करा तुमची शेतीची मोटर; संशोधकांनी बनवलंय ‘हे’ यंत्र!

Agriculture Pump Researchers Made Device)

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी विजेचे सर्वाधिक (Agriculture Pump) झंझट असते. ऐन हंगामात तर लाईट अगदी पाच-पाच मिनिटाला जात असल्याची तक्रार शेतकरी करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याऐवजी स्टार्टरपर्यंत अनेकदा जावे लागते. मात्र, आता शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन संशोधकांनी ‘सोलर आधारित फोरकास्टिंग यंत्र’ (Agriculture Pump) बनवले आहे. या यंत्राच्या माध्यमातून … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळतंय 4 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंत कर्ज; वाचा.. संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Up To 3 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा बँका त्यांना कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देण्यास लवकर तयार होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ राबवली … Read more

Agriculture Electricity : शेतकऱ्यांना वर्षभराने मिळणार दिवसा वीज; रोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न!

Agriculture Electricity Day Time For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमालाला भाव नसल्याने आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळे (Agriculture Electricity) राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांमध्ये सरकाराविरोधात रोष आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा हा रोष काहीसा कमी करण्यासाठी, मागील काही दिवसांपासून सातत्याने शेती क्षेत्रातील लोकप्रिय घोषणांचा, योजनांचा आणि करारांचा पाऊस पाडताना दिसत आहे. अशातच आता राज्यातील शिंदे-भाजप सरकारने शेतकऱ्यांना … Read more

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढणार; गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी!

Weather Update Today 8 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ नोंदवली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यात 35 अंशांपर्यंत खाली आलेले कमाल तापमान सध्या अनेक भागांमध्ये पुन्हा 39 अंशांपर्यंत वाढले आहे. ज्यामुळे अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. त्यात येत्या काही … Read more

Online Farming Sale : शेतकऱ्यांनो, आता विका ऑनलाईन शेतमाल; राज्य सरकारने सुरु केलीये ‘ही’ सुविधा!

Online Farming Sale For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सर्वच क्षेत्रांमध्ये डिजिटल क्रांती (Online Farming Sale) होत आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल ऑनलाईन विक्री करता यावा. यासाठी सरकारी पातळीवरून सुरक्षिततेसह डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने यासाठी ‘महा ॲग्रो’ ॲपचे लॉन्चिंग केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या शेतमालासह, उत्पादित वस्तू … Read more

Dairy Farming : गायीच्या दुधात होईल 10 टक्के वाढ; करा ‘हे’ सोपे उपाय!

Dairy Farming Increase Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाही तर दूध उत्पादक शेतकरी कालानुरूप हायटेक होताना दिसत आहे. मात्र, राज्यात एक किंवा दोन गायीच्या माध्यमातून डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गायीची धार काढण्यासाठी मिल्किंग मशीन तसे परवडणारे नसते. ज्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी हाताने … Read more

Success Story : 2 एकरात वार्षिक 10 लाखांची कमाई; स्ट्रॉबेरी पिकातून शेतकऱ्याची कमाल!

Success Story Of Strawberry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी सध्या नगदी पिकांकडे (Success Story) वळत आहेत. ही पिके घेताना शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा मोठ्या प्रमाणात अवलंब करत आहे. ज्यामुळे त्यांना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांमधुन मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळत आहेत. अशातच आता एका शेतकऱ्याने केवळ दोन एकर शेतीत स्ट्रॉबेरीची लागवड करत, … Read more

error: Content is protected !!