Maize Rate : भारतीय मका दर वाढीचा फायदा पाकिस्तानला; वाचा.. नेमका कसा तो?

Maize Rate Pakistan Benefits

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी (Maize Rate) ऊस वापरण्यास निर्बंध घातले आहेत. ज्यामुळे देशात इथेनॉल निर्मितीत मकाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मागील वर्षी मान्सूनचा पाऊस तुलनेने कमी झाल्याने, देशातील खरीप हंगामातील मका उत्पादनात जवळपास 3 दशलक्ष टनाने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जागतिक बाजारात मकाचे दर कमी … Read more

Maize Crop : तांदळाला धान्याचा राजा म्हटले जाते; मग धान्याची राणी कोण? वाचा…सविस्तर!

Maize Crop Queen Of The Grain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध पिकांची (Maize Crop) वेगवेगळी ओळख आहे. तसेच त्यांना काही विशेष नावांनी देखील ओळखले जाते. यामध्ये आंबा फळाला ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखले जाते. इतकेच नाही तर भारतात काही शहरांना देखील विशिष्ट नावे आहे. जसे की महाराष्ट्रातील नागपूर शहराला संत्री पिकामुळे ‘ऑरेंज सिटी’, राजस्थानच्या जयपूर शहराला ‘पिंक सिटी’ म्हटले … Read more

Maize Market Rate : मकाच्या दरात सुधारणा; देशातंर्गत मागणी वाढल्याने दर तेजीत राहणार!

Maize Market Rate Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या मकाचे दर (Maize Market Rate) काहीसे वाढलेले पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वी मकाला राज्यात 1700 ते 2100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र, सध्या राज्यातील काही निवडक बाजार समित्या वगळता, सर्वच बाजार समित्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कमाल 2300 रुपये तर सरासरी … Read more

Poultry Feed : पोल्ट्री उद्योगाला जाणवतीये मकाची कमतरता; मकाचे दर वाढणार?

Poultry Feed Maize Shortage

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाला कोंबड्यांचा खाद्याचा (Poultry Feed) मोठा तुटवडा जाणवत आहे. ज्यामुळे वारंवार पोल्ट्री उद्योगांतुन याबाबत ओरड केली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी मकाचा वापर करण्यावर भर दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मकाचे भाव वाढणे ही वेगळी गोष्ट असून, सध्या पोल्ट्री उद्योगाला मकाची कमतरता जाणवत असल्याचे … Read more

Maize Rate : मकाच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ; मागणीतील वाढीचा परिणाम!

Maize Rate 20 Percent Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात मकाची मागणी वाढली असल्याने, मका दरात (Maize Rate) सुधारणा पाहायला मिळत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत देशभरातील बाजार समित्यांमध्ये मकाचे दर जवळपास 20 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मकाला 1,850 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. त्या तुलनेत सध्या मकाचे दर हे कमाल 2,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. … Read more

Maize Export : भारत बनतोय मका निर्यातीचे केंद्र; पाच वर्षांत निर्यातीत पाच पटीने वाढ!

Maize Export Five Times Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मकाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, विदेशांमध्ये मका निर्यात (Maize Export) करण्यातही भारताने मागणी पाच वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आता भारताला मका निर्यातीचे केंद्र म्हटले जाऊ लागले आहे. मका या पिकातून मिळणाऱ्या विदेशी चलनाचा विचार करता गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील मका निर्यातीत (Maize Export) पाच पटीने वाढ झाल्याचे समोर … Read more

Maize Purchase : केंद्र सरकारकडून 1 लाख टन मका खरेदीचा प्रस्ताव!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर उत्पादनात घट नोंदवली जात असल्याने, सरकारने कडक निर्बंध लादत (Maize Purchase) उसापासून इथेनॉल निर्मितीवर पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे आता सरकारकडून इथेनॉल निर्मिती उद्योगाना पुरवठा करण्यासाठी किमान आधारभूत किमतीने (Maize Purchase) मोठ्या प्रमाणात मका खरेदी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 1 लाख टन मका ही सरकारच्या खरेदी संस्थाकडून केली … Read more

मका दर आणखी किती वाढतील ?

maize cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे मका भाव पाहता हे भाव चांगले असल्याचे दिसून येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे मक्याच्या दरात तेजी असल्याचे सांगण्यात येत आहे. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं खरिपातील मका लागवडही काही प्रमाणात वाढली आहे. लष्करी आळीचा फटका यंदा कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, हमाचल प्रदेश आणि ओडिशा … Read more

error: Content is protected !!