Success Story : एसटी महामंडळाची नोकरी सोडली; 30 एकरात आंबा, नारळ, सुपारी, काजू बाग फुलवली!

Success Story Of Orchard Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेकांना शेती क्षेत्र आपलेसे वाटत आहे. इतकेच नाही तर अनेक जण आपली चांगल्या पगाराची नोकरी (Success Story) सोडून, शेतीमध्ये नशीब अजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये झोकून देऊन, कष्ट घेतल्याने त्यांना शेतीमधून मोठ्या प्रमाणात कमाई देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी फळबाग शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. … Read more

Natural Mango : कसा ओळखायचा केमिकलविरहित आंबा, वाचा…चार पर्याय; नाही होणार फसवणूक!

Natural Mango How To Recognize

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अगदी प्रामाणिकपणे नैसर्गिकरित्या झाडावर आंबा (Natural Mango) पिकवत असतात. मात्र, एकदा व्यापाऱ्यांच्या हातात आंबा गेल्यानंतर आणि त्यापुढे किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्यावर त्यांच्याकडून बऱ्याच केमिकलयुक्त प्रक्रिया केल्या जातात. याशिवाय काही गुणवत्ता नसलेल्या आंब्याला देखील केमिकलने पिकवून, त्याचे मूल्यवर्धन केले जाते. ज्याचा ग्राहक आणि शेतकरी अशा दोघांना (Natural Mango) मोठा फटका … Read more

Mango Variety : ‘या’ आहे भारतातील आंब्याच्या 15 प्रमुख जाती; ज्यांना असते सर्वाधिक मागणी!

Top 15 Mango Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आंब्याचा सिझन (Mango Variety) सुरु असून, एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत आंब्याचे दर बरेच आटोक्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हापसू आणि केसर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, आपल्या देशात आंब्याच्या 1500 जाती आढळतात. विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याच्या जातीची विशेष ओळख असून, ते आपल्या चव, आकार आणि रंगांसाठी ओळखले जातात. यात कोकणचा … Read more

Miyazaki Mango: ‘सूर्याचे अंडे’ म्हणून ओळखले जाणारे मियाझाकी आंबे; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सामान्यत: “फळांचा राजा” (King of Fruits) म्हणून ओळखला जाणारा आंबा (Miyazaki Mango) त्याच्या स्वादिष्ट चवीसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. आपल्या देशात हापूस आंब्याला (Alphonso Mango) त्याची चव आणि सुगंध यामुळे विशेष महत्व आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जपानमधील मियाझाकी आंबा (Miyazaki Mango) त्याची विशिष्ट गुणवत्ता आणि सर्वात जास्त किंमत यासाठी … Read more

Mango Rate : आवक वाढताच आंब्याच्या दरात घसरण; डझनाला 800 रुपये दर!

Mango Rate Fall As Arrivals Rise

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या आंब्याचा (Mango Rate) हंगाम सुरु झाला असून, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात आंब्याला वरचढ दर मिळत होता. मात्र, सध्या घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये दरात घसरण सुरु झाली आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरु झाली आहे. … Read more

Mango Leaf : दोन फूट लांब आंब्याचे पान; सिंधुदुर्गातील शेतकरी जगात भारी!

Mango Leaf Two Feet Long

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या आंबा पीक (Mango Leaf) मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. आंबा उत्पादनात कोकणातील शेतकरी नेहमीच अग्रेसर असतात. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आंबा उत्पादक शेतकऱ्यांने एक नवीन विक्रम आपल्या नावे केला असून, त्याची नोंद मानाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. हा शेतकरी घेत असलेल्या आंबा पिकाचे … Read more

Miyazaki Mango : जगातील सर्वात महाग आंबा!! 2 लाख रुपये किंमत; आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा

Miyazaki Mango

हॅलो कृषी ऑनलाईन । बिहारमधील नालंदा जिल्ह्यात सर्वात महागाड्या आंब्याच्या जातीची (Miyazaki Mango) बाग उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आब्यांची किंमत २ लाख रुपये असून त्याचा आकार अगदी डायनासोरच्या अंड्यांसारखा आहे. या बागेत शेतमालकाने आंबे चोरीला जाऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवला आहे. तसेच बागेत एक राखणदार कुत्रा देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे … Read more

आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! वेळीच करा उपाय अन्यथा होऊ शकते लाखोंचे नुकसान

Mango

हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळा सुरू झाला की आंब्याच्या झाडांवर मेलीबग्सचे आक्रमण वाढते, त्यामुळे मोहर नीट वाढू शकत नाहीत. अशा परिस्थितीत येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी मोठा तोटा सहन करावा लागतो. पण आता काळजी करण्यासारखे काही नाही. देशातील ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंह मेलीबग कीटकांना तोंड देण्यासाठी खास उपाय सांगत आहेत. डॉ. सिंग यांच्या … Read more

भारतीय जोडीने पिकवला जगातील सर्वात महाग आंबा; किंमत रु. २.7 लाख प्रति किलो, जाणून घ्या यामागची कथा

mango

हॅलो कृषी ऑनलाइन : एकदा, चेन्नईला ट्रेनमध्ये प्रवास करत असलेला एक माणूस दुसऱ्या एका माणसाला भेटला, ज्याने त्याला आंब्याचे झाड दिले आणि या झाडाची स्वत: च्या मुलासारखी काळजी घ्यायला सांगितले. त्या माणसाने सल्ल्याकडे लक्ष देऊन आंबा लावला.या आंब्याच्या जातीचे नाव मियाझाकी असे होते. एक जपानी जाती होती, जी पृथ्वीवरील सर्वात महाग आंबा आहे – रु. … Read more

error: Content is protected !!