Parbhani Agri University : परभणी विद्यापीठाअंतर्गत चार नवीन संशोधन प्रकल्पांना मंजुरी; वाचा… जीआर!

Parbhani Agri University Research Projects

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासाठी (Parbhani Agri University) एकूण चार नवीन संशोधन प्रकल्‍प मंजूर करण्यात आले आहे. या चारही प्रकल्पांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून एकूण 21 कोटी 77 हजार इतक्या निधीस मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारकडून याबाबत एकूण चार जीआर जारी करत याबाबतची माहिती देण्यात … Read more

कृषी सल्ला : रखरखता सूर्य अन अचानक येणारा वादळी पाऊस..अशा वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची, जनावरांची काळजी कशी घ्यावी?

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र एकीकडे तापमानात वाढ झालेली असताना दुसरीकडे अचानक येणार वादळी पाऊस सेहतकऱ्यांची डोकेदुखी बनत आहे. विदर्भ, मराठवाड्यात तर काही ठिकाणी गारपिटीने शेतीचे मोठे नुकसानही केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा वातावरणात शेतकऱ्यांनी पिकांची, जनावरांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देणार … Read more

कृषी सल्ला : राज्यात वादळी पावसाची शक्यता असताना शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी काय करावं? तज्ञ काय म्हणतायत पहा..

Krushi salla

हॅलो कृषी ऑनलाईन । पुढील दोन चार दिवस राज्यातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान शेतकऱ्यांनी आपले नुकसान टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश … Read more

कृषी सल्ला : तापमानात वाढ होत असताना पीक व्यवस्थापन कसं करावं? फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर आजच करा ‘या’ गोष्टी

हॅलो कृषी ऑनलाईन । साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात वाढ होताना दिसून येते. हवामानात होणारा हा बदल पिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. तापमानात वाढ होत असताना व्यवस्थित पीक व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. फळबाग, भाजीपाला, फुलशेती असले तर शेतकऱ्यांनी अशा वेळी काय काळजी घ्यावी याबाबत आम्ही आज तुम्हाला सविस्तर कृषी सल्ला देणार आहोत. योग्य वेळी योग्य ती … Read more

मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या करडई, तूर आणि सोयाबीनच्या वाणास राष्ट्रीय मान्यता ; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीन, करडई आणि तूर अशा तीन पिकांच्या वानांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिकडून ही मान्यता देण्यात आली आहे. 26 ऑक्टोबरला नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्‍या केंद्रीय वाण प्रसारण उपसमितिची बैठक उपमहासंचालक (पिकशास्‍त्र) डॉ. टि. आर. शर्मा … Read more

गोगलगायींचा धोका टाळण्यासाठी कृषी विभाग देणार आर्थिक मदत; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Snail Eating Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : उस्मानाबाद यंदाच्या खरिपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीकडे अधिक भर दिलेला आहे. मात्र असे असताना मराठवाड्यात पेरणी होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सध्या शंखी गोगलगायींच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागतो आहे. मात्र कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. गोगलगायीचा नायनाट करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे. … Read more

मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केले ज्वारी, करडई, कापसाचे नवीन वाण ; पहा वैशिष्ट्ये

cotton, jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, शेती क्षेत्रामध्ये देखील दररोज नवनवीन प्रयोग केले जातात. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन या दोन्हीमध्ये वाढ होईल. यामध्ये कृषी विद्यापीठांचा मोठा वाटा आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित करडई, देशी कपाशी आणि खरीप ज्‍वारीच्‍या नविन वाणास भारतीय कृषि संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे. जाणून घेऊया या … Read more

error: Content is protected !!