Cow Breeds: कमीत कमी आहारात जास्त दूध देणारी ‘राठी गाय’! जाणून घ्या वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतामध्ये पशुपालन व्यवसाय (Cow Breeds) मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry) दूध उत्पादन (Milk Production) हे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पशुपालनामध्ये गाई (Cow Breeds) मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. आपल्याला माहित आहेच की, गाईंच्या अनेक प्रकारच्या जाती (Cow Breeds) भारतात आहेत. त्यापैकी काही देशी तर … Read more

Milk Production: शेतकऱ्यांनो स्वच्छ दूध निर्मितीसाठी, करा ‘या’ सूत्रांची अंमलबजावणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: चांगल्या प्रतिचे दूध उत्पादन (Milk Production) मिळविण्यासाठीदूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी (Pashupalak) दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूध निर्मितीकडे (Milk Production)काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. दूध (Milk) हे नाशिवंत पदार्थ असल्यामुळे असून जनावरांच्या कासेतून दूध काढल्यापासून ते दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक … Read more

Milk Rate : पाकिस्तानात महागाईचा भडका; दुधाला मिळतोय 210 रूपये प्रति लिटरचा भाव!

Milk Rate In Pakistan

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध उत्पादक (Milk Rate) शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे दूध उत्पादनाचा खर्च वाढलेला असताना दुसरीकडे मात्र दुधाला 25 ते 27 रुपये प्रति लिटरचा दर मिळत आहे. मात्र, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात सध्या याउलट परिस्थिती असून, त्या ठिकाणी एक लिटर दुधासाठी नागरिकांना 210 रूपये मोजावे लागत आहे. … Read more

Toda Buffalo: शुभकार्यात महत्त्वाची तरीही तापट स्वभावाची, ‘तोडा म्हैस’, जाणून घ्या विशेषता!

हॅलो कृषी ऑनलाईन: तामिळनाडू राज्यात आढळणारी ‘तोडा म्हैस’ (Toda Buffalo) तेथील आदिवासी समाजासाठी महत्त्वाची आहे. तोडा या आदिवासी (Toda Tribe) जमातीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये विशेषतः जन्म, मृत्यू, लग्नकार्य इ. प्रसंगांच्या वेळी या जातीच्या म्हशींना (Buffalo Breed) विशेष स्थान आहे. जाणून घेऊ या तोडा म्हशीची वैशिष्ट्ये. उगम स्थान तोडा म्हैस (Toda Buffalo) ही तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील … Read more

Lal Sindhi Cow: लाळ्या खुरकुत रोगास प्रतिकारक ‘लाल सिंधी गाय’ जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गायींच्या जातीत लाल सिंधी (Lal Sindhi Cow) गायीला विशेष महत्व आहे. मुख्यत: दूध उत्पादनासाठी (Milk Production) वापरल्या जाणाऱ्या या गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. जाणून घेऊ या गायीच्या जातीविषयी (Cow Breed) माहिती.    उगम (Origin Of Lal Sindhi Cow) या गायीचा उगम पाकिस्तान (Pakistan) येथील कराची … Read more

Milk Production : ‘या’ सहा गोष्टी करा; प्रति गाय दूध उत्पादन वार्षिक 200 लिटरने वाढेल!

Milk Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवसायाने (Milk Production) शेतकऱ्यांमध्ये एक क्रेझ निर्माण केली आहे. ज्यामुळे दशभरापूर्वी शेतकऱ्यांकडे स्थानिक गावठी गायींचे प्रमाण अधिक आढळून येत होते. मात्र, सध्या सर्वच शेतकरी अधिक दूध उत्पादन मिळवण्यासाठी संकरित होलस्टीन फ्रिजियन या विदेशी गायीचे पालन करताना दिसून येत आहे. अर्थात अधिक दूध देणाऱ्या गायी गोठ्यात दावणीला असल्या तरीही शेतकऱ्यांना … Read more

Effect of Heat on Animal Pregnancy: उन्हाळ्यात जनावरे गाभण राहत नाही? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलाचा (Effect of Heat on Animal Pregnancy) जसे जनावरांचे आरोग्य, त्यांची कार्यक्षमता, दूध उत्पादन (Effect of Heat Milk Production) यावर परिणाम होतो, परंतु सर्वात जास्त परिणाम हा जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर (Animal Reproduction) होतो. उन्हाळ्यात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण फार कमी असते (Effect of Heat on Animal Pregnancy). जाणून घेऊ या मागची … Read more

Dangi Cow Breed: सह्याद्री पर्वत रांगामधील शेतकयांसाठी वरदान; ‘डांगी गाय’

हॅलो कृषी ऑनलाईन: शेत कामांसाठी ज्या गायी (Dangi Cow Breed) आणि बैलांचा वापर केला जातो त्यामध्ये डांगी जातीला फार महत्व आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील शेतक-यांचेसाठी वरदान ठरलेल्या आहेत. जाणून घेऊ या डांगी गायीविषयी (Dangi Cow Breed). उगम   (Dangi Cow Breed)                                                         या जातीचा उगम गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात झालेला आहे, त्यावरूनच या गायीचे नाव डांगी (Cow Breed) … Read more

Banni Buffalo Breed: आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे देशात पहिल्या रेडकूला जन्म देणारी ‘बन्नी म्हैस’

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्वच म्हशी (Banni Buffalo Breed) नैसर्गिकपणे रेडकूला जन्म देतात. भारतात वेगवेगळ्या प्राण्यांवर कृत्रिम गर्भधारणाचे प्रयोग केले जातात हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु आज आपण अशा म्हशीबद्दल माहिती घेणार आहोत, जिने IVF तंत्रज्ञानाद्वारे (कृत्रिम गर्भधारणा) देशात पहिल्या रेडकूला जन्म दिलेला आहे. या म्हशीच नाव आहे ‘बन्नी म्हैस’ (Banni Buffalo Breed). उगम (Banni Buffalo … Read more

Malabari Goat Breed: उष्ण हवामानात सुद्धा तग धरून राहणारी ‘मलबारी शेळी’, जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारत हा मुख्यत: उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. त्यामुळे (Malabari Goat Breed) आपल्याकडे उष्ण वातावरणात जुळवून घेणाऱ्या जनावरांच्या जाती पाळण्यास प्राधान्य दिले जाते. शेळ्यांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काही जाती भारतातील उष्ण हवामान कणखरपणे सहन करतात. शेळीची अशीच एक जात म्हणजे मलबारी शेळी. या शेळीला तेलीचेरी शेळी (Tellicherry Goat) या नावाने सुद्धा ओळखतात. जाणून घेऊ … Read more

error: Content is protected !!