Dairy Scheme : दूध उत्पादकांसाठीची ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना; जिची देशभरात होतीये चर्चा!

Dairy Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील दूध उत्पादकांसाठी ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना (Dairy Scheme) राबविली जात आहे. मागील आठवड्यात प्रजासत्ताक दिनी या योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या लाभार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवसासह तीन दिवस दिल्ली येथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला होता. मात्र, आता ही ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ योजना … Read more

Milk Production : म्हशीने 20, गायीने 40 लिटर दूध देत मिळवला पहिला क्रमांक; ‘गोकुळ’ची स्पर्धा!

Milk Production Gokul Competition

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला असून, राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन (Milk Production) घेतात. दूध उत्पादन घेण्यात स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ या दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादक शेकऱ्यांसाठी एक स्पर्धा घेतली जाते. यावर्षी एका जाफराबादी म्हशीने दैनिक दोन वेळचे 20 लिटर 580 मिली तर एका … Read more

Murghas: मुरघास निर्मिती, देते जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याची हमी!  

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालन व्यवसाय यशस्वी करायचा असल्यास सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पशुखाद्य (Murghas). कारण जनावरांना योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रतिचे पशुखाद्य पुरविले तर दुधाचे चांगले आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. जनावरांना देण्यात येणार्‍या वेगवेगळ्या पशुखाद्यांपैकी  हिरवा चारयात सर्वात अधिक पौष्टिक घटक असतात. परंतु हा हिरवा चारा जनावरांना वर्षभर उपलब्ध होईलच असे नाही. यावर उपाय … Read more

Dairy Technology : तुमच्याही गाईला ताणतणाव येतो का? लगेच समजणार… झालंय नवं संशोधन!

Dairy Technology Cow Get Stressed

हॅलो कृषी ऑनलाईन : माणसाप्रमाणेच जनावरांना देखील अनेक प्रकारचा ताणतणाव येतो. जनावरांमधील (Dairy Technology) उष्माघाताचा ताण हा त्यापैकीच एक असून, या उष्माघातामुळे जनावरांना उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी तापमानात वाढ होते. त्यावेळी जनावरांना त्रास होऊन, जनावरांचे दूध उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते. मात्र आता जनावरांमधील तापमान, आर्द्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे एक ॲप विकसित करण्यात राहुरी … Read more

Milk Production : लम्पी आजारामुळे दूध उत्पादनास फटका; केंद्राची लोकसभेत माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांना होणाऱ्या लम्पी या आजारामुळे देशातील दूध उत्पादन (Milk Production) प्रभावित झाले आहे. या आजारामुळे देशातील दुधाळ जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेत घट झाली असून, 2022-23 या वर्षामध्ये देशातील दूध उत्पादन दर 2 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री परषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत माहिती देताना म्हटले आहे. याशिवाय देशातील मिरचीच्या पिकावर … Read more

Milk Rate : दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल; अन्यथा कारवाईचा बडगा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 34 रुपये दर देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र एकही दूध संघाकडून हा दर दिला जात नाहीये. शेतकऱ्यांना दूध 27 रुपये प्रति लिटर इतक्या तुटपुंज्या दराने दूध संघांना द्यावे लागत आहे. मात्र आता … Read more

Dairy Farming : ‘ही’ म्हैस देते सर्वाधिक दूध; दुग्धव्यवसायात होईल चांगली कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाला जोडधंद्याचे (Dairy Farming) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही दुग्धव्यवसायात (Dairy Farming) उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दुग्धव्यवसाय सुरु करताना पहिला प्रश्न पडतो. म्हैस घ्यावी कोणती? महाराष्ट्रातील ‘मराठवाडी म्हैस’ ही दुधासाठी सर्वात चांगली म्हैस … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारची बैठक; पहा ‘काय’ झालाय निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव (Milk Rate) मिळावा. यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी सरकारकडून त्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांनी (Milk Rate) पुढाकार घ्यावा. असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. … Read more

‘हा’ पठ्ठ्या 5,500 रुपये लिटर विकतोय गाढवाचे दूध; अमेरिका- युरोप मधून होतेय मागणी

Donkey Milk

हॅलो कृषी ऑनलाईन । मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही म्हैस, गाई किंवा शेळी यांच्या दुधाचा व्यवसाय करून अनेकांना चांगले पैसे कमवताना बघितलं असेल. परंतु तामिळनाडू येथील एक पट्ट्या चक्क गाढवाच्या दुधाची विक्री करू चांगलाच मालामाल झाला आहे. बाबू उलगनाथन असे या व्यक्तीचे नाव असून ते तब्बल 5,500 रुपये प्रतिलिटर दुधाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपली … Read more

Dairy Business : दूध लुटारूंवर बसणार चाप; शासनाच्या ‘या’ निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन (Dairy Business) | भ्रष्टाचार (Corruption) हा फक्त शासकीय कर्मचारी आणि राजकारणी करतात असे बऱ्याचदा म्हटले जाते. परंतु भ्रष्टाचार हा कोणत्याही क्षेत्रात आपापल्या पातळीवर होत असतो. बऱ्याचदा दुधात पाणी मिसळून दुधाचे उत्पादन वाढवले जाते. अशाचप्रकारे दूध संकलन केंद्रावर (Milk Collection) देखील दुधाची योग्य पद्धतीने मोजणी न करता शेतकऱ्यांची लूट होताना दिसते. आता अशा … Read more

error: Content is protected !!