Purchasing Of Milking Cattle: गाय किंवा म्हैस खरेदी करताय? या गोष्टी ध्यानात ठेवा, भविष्यात होणारे नुकसान टाळा!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो जर तुम्ही पशुपालन (Purchasing Of Milking Cattle) सुरू करणार असाल, आणि त्यासाठी चांगल्या आणि दुभत्या जातीची जनावरे (Milching Animals) खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे फार गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत तुम्ही जनावरे खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्यावी. … Read more

Mastitis Detection Kit: पशुपालकांनो आता तुम्ही सुद्धा घरीच तपासू शकता, जनावरांना स्तनदाह!

हॅलो कृषी ऑनलाईन: स्तनदाह (Mastitis Detection Kit) हा पशुपालनातील (Animal Husbandry) सर्वाधिक आर्थिक हानी करणारा आजार आहे. स्तनदाह या आजाराला ग्रामीण भाषेत ‘दगडी’ आणि इंग्रजीमध्ये ‘मस्टायटीस’ (Mastitis Disease) या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांना होणार्‍या या आजारामुळे पशुपालकांना (Dairy Farmers) खूप नुकसान सहन करावे लागते. परंतु या आजारावर एक आनंदाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी … Read more

Milk Production: शेतकऱ्यांनो स्वच्छ दूध निर्मितीसाठी, करा ‘या’ सूत्रांची अंमलबजावणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: चांगल्या प्रतिचे दूध उत्पादन (Milk Production) मिळविण्यासाठीदूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी (Pashupalak) दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूध निर्मितीकडे (Milk Production)काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. दूध (Milk) हे नाशिवंत पदार्थ असल्यामुळे असून जनावरांच्या कासेतून दूध काढल्यापासून ते दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक … Read more

error: Content is protected !!