Success Story: जगातील सर्वात महाग मियाझाकी आंबा पिकवणारा भारतातील हरहुन्नरी प्रयोगशील शेतकरी!
हॅलो कृषी ऑनलाईन: जपानचा ‘मियाझाकी’ हा जगातील (Success Story) सर्वात महाग आंबा आहे हे आपल्याला माहीतच असेल. या आंब्याने जगभरातील आंबा प्रेमींना भुरळ घातलेली आहे. त्यामुळेच आय आंब्याची किंमत सुद्धा 2.74 लाख प्रति किलोग्रॅम एवढी आहे. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की जगातील हा सर्वात महागडा आंबा आता भारतात सुद्धा पिकवला जातो तर तुम्हाला … Read more