MPKV Rahuri Developed Sensor Base System: राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केली ‘सेंसर बेस’ यंत्रणा! हवामानातील बदलाशी लढण्यासाठी होईल मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलाचा सामना करण्यासाठी (MPKV Rahuri Developed Sensor Base System) आणि पीक उत्पादनात (Crop Production) वाढ करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी ‘सेंसर बेस’ (Sensor Base System) नावाची खास यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा शेतकर्‍यांना हवामान बदलाची (Climate Change) अचूक माहिती देऊन योग्य ती पीक व्यवस्थापन रणनीती आखण्यास मदत … Read more

Mobile App : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘या’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

Eknath shinde

Mobile App : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत … Read more

Land Records : फक्त एका तासात मिटेल 12 वर्षांपूर्वीचा शेतीचा जुना वाद, आजच करा ‘हे’ काम, जाणून घ्या महत्वाची माहिती

Land Records

Land Records : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असते. या सर्व योजनांचा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मात्र यामध्ये काही योजना अशा असतात की ज्या योजना विषयी शेतकऱ्यांना माहिती नसते. बऱ्याचदा जमिनीवरून भावकी असेल किंवा शेजारी असतील यांचे कायमच वाद होतात. यामुळे गुन्हे देखील घडल्याचे आपल्याला पाहायला … Read more

Government Scheme : शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय; आता सरकारी अधिकारी घरी येऊन देणार सेवा, ‘अशी’ बुक करा वेळ

Government Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : शासन अनेक योजना (Government Scheme), धोरणे लोकांसाठी राबवत असतात. काही वेळा ही धोरणे नागरीकांपर्यंत पोहचत नाहीत. यासाठी आता शासन दरबारी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारी योजनांची होम डिलिव्हरी सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये १६ शासकीय सेवांचा प्रायोगिक तत्वावर घरपोच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी (Collector) यांनी … Read more

Agriculture Technology : शेतकरी घरबसल्या घेऊ शकतात कृषी योजनांचा लाभ; विम्यापासून अनुदानापर्यंतच्या सर्व सुविधा ‘या’ App वर मोफत

Agriculture Technology

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) । शेती क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना आणत असते. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गोष्टींसाठी अनुदान देऊन सरकार शेती क्षेत्रासाठी भरीव काम करत आहे. मात्र अनेकदा अपुऱ्या माहितीमुळे किंवा अर्ज कसा करायचा याची माहिती न मिळाल्यामुळे शेतकरी सरकारी योजनांपासून वंचित राहतात. मात्र आता Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने शेतकरी … Read more

आता मोबाईलवर मिळेल काजू पिकाच्या संरक्षणाची माहिती; काजू इंडिया ऍप लाँच

Kaju India App

हॅलो कृषी ऑनलाईन । भारतीय कृषि संशोधन मंडळाच्या (आयसीएआर) अंतर्गत असलेले आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे असलेले डीसीआरचे “काजू इंडिया” (Kaju India App) अ‍ॅप ११ भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते. कर्नाटकमधील काजू संशोधन संचालनालयाने (डीसीआर) एक मोबाइल अ‍ॅप बाजारात आणले आहे जे पिकाची लागवड, बाजाराचा डेटा … Read more

error: Content is protected !!