Leaf Farming : राज्यात पानांची शेती शक्य, पानांमध्ये पोषण मूल्य अधिक; संशोधकांचा दावा!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती (Leaf Farming) होऊ लागली आहे. फळांपेक्षा पानांत जास्त पोषण मूल्य असल्यामुळे शेवगा, आंबा, पेरू, जांभळाच्या पानांच्या पावडरला बाजारातून मागणी वाढत आहे. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास कांबळे आणि श्रेयस डिंगारे यांनी “पानांसाठी … Read more