Sharad Pawar : शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला अजिबातही कळवळा नाही – शरद पवार

Sharad Pawar On Modi Government

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात (Sharad Pawar) सापडलाय. एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस या संकटांनी शेतकऱ्याला घेरले आहे. तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारला अजिबातही आस्था किंवा कळवळा राहिलेला नाही.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. … Read more

PM Kisan FPO Scheme : ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये येणार; असा करा अर्ज

PM Kisan FPO Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी आणि त्याला फायदा होण्यासाठी केंद्र सरकार कडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. आपल्याला सर्वाना पंतप्रधान किसान सम्मान योजना तर माहित आहेच, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. परंतु मोदी सरकारने आता यापुढे जाऊन आता शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना सुरू … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला जमा होणार 13 व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले असून गेल्या काही दिवसांपासून शेतकरी 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता लवकरच या हप्त्याच्या माध्यमातून 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे पैसे नेमके कधी जमा होणार याबाबतची माहितीही केंद्रातील मोदी … Read more

केंद्र सरकारचा अंदाज, खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन 10 ते 12 दशलक्ष टनांनी कमी होण्याची शक्यता

organic farming

हॅलो कृषी ऑनलाईन : तांदळाची निर्यात रोखण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारपूर्वी पहिल्या २४ तासांत दोन निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गत एकीकडे तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे तर दुसरीकडे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी … Read more

KISAN DRONES : ड्रोन खरेदी करण्यासाठी सरकार शेतकरी, महिला आणि SC-ST यांना 50% सबसिडी देणार

Kisan Drone

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 2 मे 2022 रोजी आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित “किसान ड्रोनचा प्रचार: (Kisan Drones) समस्या, आव्हाने आणि पुढे मार्ग” या विषयावरील परिषदेचे उद्घाटन केले आणि संबोधित केले. ड्रोन खरेदीसाठी 5 लाखांचे अनुदान मंत्री तोमर यांनी सांगितले की, सरकार … Read more

error: Content is protected !!