Weather Update : राज्यात धुवाँधार…! आजही पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या २४ तासात पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने (Weather Update)  हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर शेत शिवारात बऱ्याच ठिकाणी तळी साचल्याने चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आजही राज्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शिवाय पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची … Read more

Weather Update : मान्सूनच्या परतीला होणार उशीर ! आज राज्यातल्या 25 हून अधिक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. अनेक जण हा परतीचा पाऊस असल्याचे समजत आहेत. मात्र हा परतीचा पाऊस नाही यंदाच्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला थोडा उशीर होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 5 Sept: 🔸पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस … Read more

Weather Update : राज्यात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळणार

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने (Weather Update ) राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यात काल (१) नाशिक, औरंगाबाद भागात जोरदार पाऊस बरसला. दरम्यान हवामान खात्याकडून अत्यंत महत्वाची माहिती समोर आली असून सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी (ता. १) … Read more

Weather Update : गणेशाच्या आगमनाला पावसाचाही वर्णी; आज ‘या’ भागांत होणार विजांसह पाऊस

ganesh festival

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात गणेशोत्सवाची धामधूम चालू असताना, गणेशोत्सव काळात पावसाने (Weather Update)  देखील हजेरी लावली बुधवारी दुपारनंतर राज्यातील अनेक भागात विजांसह पावसाने दमदार हजेरी लावली. आजही राज्यातल्या तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे वावरातल्या माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पुढील चार -पाच … Read more

Weather Update : पुढच्या तीन दिवसात ‘या’ जिल्ह्यांत विजांसह पाऊस होणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून पावसाने राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने (Weather Update) ओढ दिलेली आहे. वावरात असणारे सोयाबीन सह इतर पीक सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पीक मुख्य अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे वावरातील पिकं माना टाकतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 29/08,राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक … Read more

Weather Update Today : पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता …

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाइन : बंगालच्या उपसागरानंतर अंदमानला दाखल झालेला मान्सून(Monsoon) गेल्या तीन दिवसांपासून अनुकूल स्थिती च्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. (Weather Update Today)कोल्हापुर, कोकणासह राज्यातील काही भागात चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पुढील चार दिवसात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र … Read more

Pre Monsoon Rain: मान्सूनपूर्व पाऊस का असतो महत्वाचा ? राज्यात मान्सूनपूर्व पावसात 73 टक्के घट…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षी उन्हाळा अतिशय कडक राहिला . केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या अनेक भागातील तापमान ४२ अंशांच्या वर पोहचले होते. आता मान्सून आंदामांत दाखल झाला आहे. लवकरच तो केरळ आणि राज्यासहदेशातील इतर भागही व्यापून टाकेल. आताकुठे देशात मान्सूनपूर्व (Pre Monsoon Rain)पाऊस हजेरी लावू लागला आहे. या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा … Read more

मान्सूनची प्रतीक्षा ! खरीप हंगामात 14 लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या आगामी खरिपाची तयारी सुरु करीत आहेत. काही ठिकाणी रोपवाटिकांचे काम सुरु करण्यात आले आहे. पुणे महसूल विभागात पूर्व मशागतीची काही कामे सुरु झाली आहेत. वेळेत पाऊस झाल्यास १३ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यानुसार कृषी विभागाने खते, … Read more

Monsoon 2022 : मान्सूनची एंट्री पाच दिवस आधीच होणार ; पहा महाराष्ट्रात कधी लावणार हजेरी ?

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच ते दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला. दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतो . यंदा मात्र अनुकूल … Read more

मान्सूनमधील शेती फायद्याची …! काळजीपूर्वक करा पिकांची लागवड

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : जून-जुलै (Monsoon 2022) महिना सुरू होणार आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळू शकेल. भारतात खरीप पिकांची लागवड शेतकरी पावसाळ्यात करतात. त्यामुळे या लेखात आपण पावसाळ्यात करावयाच्या शेतीविषयक कामांची सविस्तर चर्चा करणार आहोत. चांगला नफा मिळविण्यासाठी काय कराल ? … Read more

error: Content is protected !!