Weather Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट (Weather Forecast) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा (Stormy Rain) इशारा देण्यात (Weather Forecast) आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसतोय. … Read more

Monsoon Update : यंदा मॉन्सून काळात जोरदार पाऊस; आयएमडीपाठोपाठ ऑस्ट्रेलियन संस्थेचाही दावा!

Monsoon Update Australian Weather Organization

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतसा चातक पक्षासारखा (Monsoon Update) बळीराजा देखील पावसाची आस लावून बसला आहे. यंदाचे पाऊसमान कसे राहणार? खरिपात जोरदार पाऊस होणार की नाही? याबाबत अनेक शेतकऱ्यांना सध्या पावसाळयाच्या तोंडावर प्रश्न पडत आहे. मात्र, आता एल-निनोने भारतातून काढता पाय घेतला आहे. तर याउलट जुलै महिन्यात ला-नीनाची … Read more

Monsoon Update : यंदा देशात सरासरी 106 टक्के पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज जाहीर!

Monsoon Update 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असून, उकाडा कायम (Monsoon Update) आहे. तर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसत आहे. अशातच आता राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी संपूर्ण देशात सरासरीहून अधिक पाऊस पडणार आहे. अर्थात देशात यंदा सरासरीच्या तुलनेत 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) … Read more

Weather Forecast: यंदाचा मॉन्सून समाधानकारक, मात्र काही राज्यात कमी बरसणार! स्कायमेटचा अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा समाधानकारक मॉन्सून (Weather Forecast) पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने (Skymet Prediction) वर्तवला आहे. सध्याचा उन्हाळा (Summer) हा सर्वांसाठी मोठा त्रासदायक जाणार आहे. राज्यात आता पासूनच उष्णता वाढत चाललेली आहे. त्यामुळे हा त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.  मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकर्‍यांना या … Read more

Monsoon : पाऊस कधी कोसळणार? अजूनही पेरण्या बाकी, बळीराजा पाहतोय पावसाची वाट

Mansoon

Monsoon : एकीकडे देशात पावसाने थैमान घातले असले तरी राज्यात अजूनही बऱ्याच ठिकाणी पाऊस दडी मारून बसलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पहिला पाऊस झाला की पेरणी केली होती मात्र आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवल आहे. (Havaman Andaj) पूर्ण जून महिना गेला असून जुलै महिन्याचे पंधरा दिवस उलटले … Read more

Havaman Andaj : राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Havaman Andaj on 3 july

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात आज 3 जुलै रोजी कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार तर विदर्भात वादळी पावसाचा अंदाज (Havaman Andaj) हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात चार ते सहा जुलै पर्यंत अतिवृष्टी, तर विदर्भात विदर्भात वादळी पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. सध्या … Read more

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

Weather Upadate

हॅलो कृषी ऑनलाईन : उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे . हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमानमध्ये पोहचलेला मान्सून चा प्रवास काहीश्या जलदगतीने सुरु झाल्याने तीन ते चार दिवसात मान्सून कर्नाटकमध्ये धडकत आणि मग केरळच्या दिशेने सरकेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे . बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा प्रवास तामिळनाडूच्या दिशेने … Read more

Weather Update : यंदा मान्सून उशिराने दाखल होणार, मुंबईची तारीख समोर; पहा हवामान अंदाज

Weather Update Monsoon

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मान्सून यंदा कमी असणार आहे. काही प्रमाणात दुष्काळ असणार आहे. असा ‘अल निनो’ हवामान खात्याने अंदाज वर्तवला असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे उशिराने दाखल होत आहेत. या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात … Read more

Weather Update: परतीच्या पावसाचा तडाखा सुरूच; आज ‘या’ भागात लावणार हजेरी

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस … Read more

Weather Update: आज कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज; उर्वरित भागात उघडिपीची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली असली तरी मध्य महाराष्ट्रात मात्र अद्यापही परतीचा पाऊस सुरूच आहे. नगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत गुरूवारी (ता. २०) विजा, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. नगर, पुणे, नाशिकला पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज … Read more

error: Content is protected !!