Weather Update : राज्यात आजही पावसाचा अंदाज; पहा कोणत्या भागाला यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरामध्ये सुरु असलेला पाऊस काहीसा (Weather Update) ओसरलेला दिसून येत आहे. रविवारी (ता.१६) मराठवाडा, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील सेलू, पाथरी, पूर्णा, परभणी तालुक्यांत दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मात्र आजही राज्यात पावसाचा अंदाज कायम आहे. आज (१७) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक … Read more

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास कुठेपर्यंत ? आज या भागात पाऊस लावणार हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे, कोल्हापूर सह राज्यातील अनेक भागात पावसाने (Weather Update) काल (१४) अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी साठले होते. तर जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. आज (ता. १५) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनचा प्रवास नैर्ऋत्य मोसमी … Read more

Weather Update : आजपासून पाऊस ओसरण्याचे संकेत; मात्र ‘या’ भागात पावसाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकुळ सुरू आहे. आजपासून हा पाऊस (Weather Update) ओसरण्याचे संकेत आहेत. कोकण, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 14 Oct, 9.30 pm, Watch for possibility of Moderate thunder over … Read more

Weather Update : हुश्श…! कोकण, उत्तर मराठवाड्यात पाऊस ओसरण्याची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे (Weather Update) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनच्या परतण्याला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून आज दि . १३ रोजी कोकण, मराठवाड्याच्या उत्तर भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज … Read more

Weather Update : राज्यात परतीच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी ; आजही 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने (Weather Update) चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शेतशिवारात पाणी साठून राहिले आहे तर काढणीला आलेली सोयाबीन, भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आजही राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून आज तब्बल २९ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. … Read more

Weather Update : मान्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान; आजही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान (Weather Update) खात्याने वर्तवलेल्या आनंदाजानुसार आज राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून राज्यात हलक्या ते माध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय राज्यातील तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ☔☔🌧 Withdrawal Status… पुढील ४-५ दिवसांत वायव्य … Read more

Weather Update : आजही राज्यात पावसाची शक्यता कायम; ‘या’ भागाला हवामान खात्याचा यलो अलर्ट

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात कालही ढगाळ वातावरणासह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आजही राज्यात सर्वदूर पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान स्थिती ? संपूर्ण वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी मॉन्सून … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात आज विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली असून त्यामुळे ऐन काढणीस आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागात काल विजांसह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. दरम्यान आज दिनांक ८ रोजी देखील सर्वदूर पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी वीज आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

Weather Update : जाताजाता दाणादाण ! आजही राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून (Monsoon) परतीच्या प्रवासाला लागला असताना देखील राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यासह काल(६) राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Wether Update)  हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळनंतर अनेकांची धांदल उडाली. शिवाय आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण असून आज देखील राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. परतीच्या पावसामुळे काढणीस … Read more

Weather Update : शेतमाल जपा ! आज राज्यातील ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता ; 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल (५) संध्याकाळनंतर पावसाने हजेरी (Weather Update) लावली. दरम्यान आज सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असून आजही राज्यातल्या अनेक भागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता असून ‘या’ भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळी नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणानुसार पुण्यातील घाटमाथ्यावर तसेच मुंबई वर देखील ढगांची दाटी झाली … Read more

error: Content is protected !!