Weather Update : राज्यात पावसाचा दणका कायम ! आजही ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसाने (Weather Update) राज्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. संध्याकाळनंतर पुणे, कोल्हापूर साताऱ्यासह अनेक भागात मेघगर्जना आणि विजांच्या कड्कडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सखल भागाला यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते तर रस्त्यांवर आणि शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. दरम्यान आज देखील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह … Read more

Weather Update : पुढच्या 2-3 दिवसात विदर्भात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मान्सूनच्या (Weather Update)  परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाची तीव्रता ओसरली असली तरी जळगाव , औरंगाबाद , विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, ब्रम्हपुरी या भागात माध्यम ते जोरदार पाऊस कोसळला. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यातल्या ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची … Read more

Weather Update : राज्यात पाऊस करणार पुनरागमन; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राजभरात पावसानं (Weather Update) चांगलीच उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. सध्या पावसाची उघडी असली तरी 30 ते31 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विदर्भ, संलग्न मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. … Read more

Weather Update : आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ १० जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली होती मात्र आता आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागच्या जवळपास दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकून घ्यावीत असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान … Read more

मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात कशी असेल पावसाची स्थिती ? खरिपासाठी फायदा की नुकसान ? जाणून घ्या

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनने आपला पहिला टप्पा पार केला असून आता मान्सूनचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. पण पुढे काय होणार ? हा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींसह शेतकऱ्यांच्या मनात आहे. याबाबत हवामान खात्याकडून खुलासा करण्यात आला आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उर्वरित दोन महिन्यांमध्ये सरासरी एवढाच पाऊस पडेल असा अंदाज आहे. … Read more

केरळच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज ; राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या 24 तासात मान्सून पाऊस अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं (Monsoon) अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे. त्यामुळे मान्सून … Read more

Monsoon 2022 : कडक उन्हापासून मिळणार दिलासा ! ‘या’ तारखेला होणार भारतात मान्सूनची ‘एंट्री’

Monsoon 2022

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाचा तडाखा सहन करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनचे (Monsoon 2022) आगमन भारतात वेळेपूर्वी दाखल होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे मान्सूनमुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळणार असताना दुसरीकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. IMD च्या मते, २० मे नंतर मान्सून केरळमध्ये … Read more

राज्यात सर्वाधिक 43.6 अंश तापमानाची नोंद ; अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

heat

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता भारतीय हवामान विभागाने काल दिली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. तर लॉंग पिरेड अवरेज रेन्फॉल हा 99% राहण्याचा अनुमान भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. म्हणजेच देशात पाऊस चांगला होणार आहे. सध्याचे हवामान बघता उष्णता जैसे थे आहे. … Read more

मॉन्सून 2022 : यंदाच्या वर्षी पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज , भारतीय हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याकडू दोन टप्प्यांमध्ये मॉन्सूनचा अंदाज वर्तवला जातो. आज झालेल्या व्हर्च्युअल परिषदेमध्ये जून – सप्टेंबर मध्ये पाऊस कसा राहील याची माहिती आज देण्यात आली. पहिल्या टप्प्यातही संपूर्ण देशात पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे . दीर्घ कालावधीच्या अंदाजानुसार पाऊस 96 ते 104% टक्केच्या दरम्यान राहील . दीर्घावधी अनुमान नुसार (LPA) … Read more

error: Content is protected !!