Monsoon Prediction: देशात ऑगस्टमध्ये सामान्य तर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज!
हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय हवामान विभाग (IMD) ने गुरूवारी (Monsoon Prediction) ऑगस्टमध्ये सामान्य पावसाचा अंदाज वर्तवला, परंतु ऑगस्ट-सप्टेंबर (August-September Monsoon) या कालावधीत ‘सामान्यपेक्षा जास्त’ पर्जन्यमानाचा अंदाज देखील वर्तवला आहे. मॉन्सूनच्या शेवटच्या महिन्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे खरीप पिकांसाठी (Kharif Crop) धोका निर्माण होऊ शकतो. कापणीसाठी तयार असलेल्या खरीप पिकांना जोखमीचा सामना करावा लागू शकतो. … Read more