Minimum Support Price : कापसाला 10,767 रुपये, धानाला 3284 रुपये एमएसपीची मागणी? वाचा…

Minimum Support Price Of Cotton And Paddy

हॅलो कृषी ऑनलाईन : धानाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (Minimum Support Price) वाढ करण्याची मागणी पंजाब सरकारकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. धानाला पुढील वर्षीपासून 3 हजार 284 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी पंजाब सरकारने एका प्रस्तावाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांना धानाच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळवता यावा. यासाठी पंजाब सरकारने केंद्राकडे (Minimum Support … Read more

MSP Difference : हमीभावातील फरक देण्यास सरकारची मंजुरी; पहा ‘जीआर’…

MSP Difference Approval Of Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही शेतमालाचे दर हे सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP Difference) कमी आहे. राज्यात काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून कमी दरापेक्षा शेतमाल खरेदी केला जातो. मात्र आता केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत (हमीभाव) जास्त असल्यास आणि बाजार समित्यांनी कमी दरात शेतमाल खरेदी केला असल्यास राज्यातील बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा … Read more

Minimum Support Price : हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल – रमेश चंद

Minimum Support Price For Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते. मात्र त्यासाठी संबंधित राज्य सरकारांनी शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price) निश्चित करणे गरजेचे आहे. असे केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी म्हटले आहे. शेतकरी दिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘देशातील काही राज्य … Read more

देशात पुन्हा शेतकरी आंदोलन! एमएसपी हमी कायद्याच्या मागणीसाठी 6 ऑक्टोबरपासून दिल्ली ग्रामीण भागात बैठक

Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. यावेळी शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील तणावाचा विषय पिकांच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी कायद्याचा असणार आहे. या संदर्भात शेतकरी संघटना एमएसपी हमी किसान मोर्चाने तयारी पूर्ण केली आहे. त्याअंतर्गत यावेळी दिल्ली ग्रामीणच्या व्यासपीठावरून शेतकरी आंदोलनाची रूपरेषा तयार केली … Read more

error: Content is protected !!