Alternative Uses Of Stubble: शेतकऱ्यांनो, जाळू नका पिकांचे अवशेष आणि पाचट, ‘या’ 11 नाविन्यपूर्ण पद्धतीने करा त्यांचा वापर!
हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात बहुतेक भागात अजूनही पाचट (Alternative Uses Of Stubble) किंवा पिकांचे उरलेले अवशेष अजूनही जाळले जाते, जे पर्यावरणास हानीकारक असते. परंतु तुम्हाला माहित आहे का हे अवशेष आणि पाचट नाविन्यपूर्ण पद्धतींद्वारा मौल्यवान संसाधनात रूपांतरित केले जाऊ शकते, (Managing Stubble) ज्यामुळे शेतकर्यांना नफा तर वाढेलच शिवाय पर्यावरणाचे सुद्धा संवर्धन होईल (Alternative Uses Of … Read more