Farmers Success Story: मशरूम लागवडीतून शेतकरी झाला लखपती; आठ वर्षापासून करतोय यशस्वी शेती!
हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात राहणारे प्रगतीशील शेतकरी (Farmers Success Story) रामचंद्र दुबे कृषी क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीपणे मशरूमची शेती (Mushroom Farming) करत आहेत आणि भरपूर नफा मिळवत आहेत. रामचंद्र दुबे (Ramchandra Dubey) यांनी स्वतःच्या मेहनतीने इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. जाणून घेऊ … Read more