Agro Vision : शेतकऱ्‍यांपर्यंत नवीन पद्धती, तंत्रज्ञान पोहचवण्यात यश – फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन (Agro Vision) शेतकऱ्यांसाठी एक ‘नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह’ घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल ॲग्रो व्हिजनच्या (Agro Vision) माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे … Read more

Ethenol Pump : इथेनॉलआधारित पंप लवकरच सुरू होणार – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : “केंद्र सरकारच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर लवकरच इथेनॉलआधारित पंप (Ethenol Pump) सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मुले पेट्रोल-डिझेल नाही तर इथेनॉलआधारित (Ethenol Pump) दुचाकी, ऑटो रिक्षा, आणि चार चाकी चालवतील.” असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ … Read more

Dairy Project : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारला जाणार 500 कोटींचा दुग्धव्यवसाय प्रकल्प

Dairy Project

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीकडून लवकरच नागपूर येथे एक नवीन प्रकल्प (Dairy Project) उभारला जाणार आहे. साधारणपणे या प्रकल्पसाठी 500 कोटींची गुंतवणूक कंपनीकडून करण्यात येणार असून, पुढील काही वर्षात या प्रकल्पाचा विस्तार 700 कोटींपर्यंत करण्याचा कंपनीचा मानस आहे. असे मदर डेअरीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे नागपूरला मोठा फायदा होण्यास मदत होईल. मदर डेअरी … Read more

पंतप्रधान मोदींनी आश्वासन पाळले नाही म्हणताच पद्मश्री विजेत्या राहीबाई पोपेरेचें भाषण अर्ध्यातच रोखले

Rahibai Popere

नागपूर : राहीबाई पोपेरे (Beejmata Rahibai Popere) यांना देशात बिजमाता म्हणून ओळखलं जात. मागच्याच वर्षी राहीबाई यांचा भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. मात्र आता त्यांना एका कार्यक्रमावेळी अतिशय वाईट वागणूक मिळाल्याचं समोर आलं आहे. भाषण करतेवेळी पोपेरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही असं वक्तव्य केल्याने त्यांना अर्ध्यावरच … Read more

कृषी ड्रोन, CNG ट्रॅक्टर आणि बरंच काही..नागपुरात आजपासून कृषी प्रदर्शन

हॅलो कृषी ऑनलाईन :नागपूर येथे चार दिवसीय ‘ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन’ भरवण्यात आले आहे. यंदा या प्रदर्शनात २५ हून अधिक कृषी विषयांवर नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतकर्‍यांसाठी विविध कार्यशाळा, विदर्भात दुग्ध व्यवसायाच्या संधी, विदर्भात गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसाय, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान व मूल्यवर्धन आदी विषयांवर परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे. शहरातील रेशीमबाग मैदानात हे प्रदर्शन आजपासून चार दिवस म्हणजेच … Read more

हवामान अंदाज : येत्या 4-5 दिवसात राज्यातील थंडी कमी होणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात थंडी मध्ये वाढ झाली आहे. तसेच दिवसातील तापमानात देखील घट होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान 12 अंशांच्या खाली घसरले आहे. दरम्यान राज्यात येत्या चार-पाच दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच हिवाळ्याची तीव्रता देखील कमी होण्याची शक्यता आहे. … Read more

हिमालयात हिमवृष्टी : नागपूरात नीचांकी 7.8 तर मराठवाड्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Cold Weather

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंडीने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  किमान तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे हंगामातील नीचांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  आज दिनांक 21 रोजी राज्यात गारठा वाढणार असून विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर … Read more

फळबागायतदारांना आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातीकडे लक्ष द्या : नितीन गडकरी

Nitin Gadkari

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भात फळबागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यातुलनेत उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. यामध्ये अनेक घटक जबाबदार आहेत. फळबागांचे उत्पन्न हे लाखोंच्या घरात असल्याने फळांच्या दर्जाकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर ज्या फळांची निर्यात अधिक प्रमाणात होते त्याचीच लागवड करणे आवश्यक आहे. याकरिता रोपवाटिका व्यवस्थापन … Read more

उद्यापासून या भागात मुसळधार पाऊसाची शक्यता तर या जिल्ह्यांत मिळणार उघडीप; पहा हवामान खात्याचा अंदाज

Weather Report

नागपूर : मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला पाऊसाने चांगलेच झोडपले आहे. सोमवारपासून या भागात पाऊसाची उघडीप पाहायला मिळेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच विदर्भात येत्या काही दिवसात गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तवला आहे. विदर्भातील नागपूर , भंडारा, वर्धा (हिंगणघाट ), गडचिरोली, हांद्रापूर(ब्रह्मपुरी ) … Read more

error: Content is protected !!