Loksabha Election 2024 : अखेर कांद्याने केला सत्ताधाऱ्यांचा वांदा; नाशिकचे दोन्ही उमेदवार पराभूत!
हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल (Loksabha Election 2024) जाहीर होत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीपासून कांद्याचे घसरलेले दर आणि केंद्र सरकारचे आठमुठे धोरण याबाबत राज्य, राष्ट्रीय पातळीवर कांदा दर हा खूप महत्वाचा मुद्दा ठरला होता. कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. ज्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही सत्ताधारी … Read more