Natural Pesticide For Farming: नैसर्गिक शेतीसाठी फायदेशीर नीमस्त्र, ब्रह्मास्त्र आणि अग्निस्त्र, करतील हानिकारक किडींचा अंत!

हॅलो कृषी ऑनलाईन: कीड नियंत्रण ही नैसर्गिक (Natural Pesticide For Farming) आणि सेंद्रिय शेतीत सर्वात मोठी समस्या असते. परंतु काही नैसर्गिक घटकांचा वापर करून शेतकऱ्यांना या किडी आणि रोगांचे नियंत्रण करणे सोपे आहे. आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक शेतीसाठी (Natural Farming) फायदेशीर आणि किडींचे नियंत्रण करणारे नीमस्त्र, ब्रह्मास्त्र आणि अग्निस्त्र हे कीटकनाशक (Natural Pesticide For Farming) … Read more

Farmers Success Story: नैसर्गिक शेतीद्वारे शेतकर्‍याने पिकवला 7 फूट लांब दुधीभोपळा!

हॅलो कृषी ऑनलाईन: तुम्ही दुधी भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार (Farmers Success Story) पहिले असेल पण कधी 7 फूट लांब दुधी भोपळा बघितला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल माहिती देणार आहोत ज्याने ही किमया करून दाखवली आहे.   मध्य प्रदेशातील शेतकरी मानसिंग गुर्जर (Man Singh Gurjar), नैसर्गिक शेतीद्वारे देशी बियाणांची समृद्धता जपत आहेत. मानसिंग यांनी … Read more

MSP For Natural Farming Products: नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करणारे ‘हे’ आहे भारतातील पहिले राज्य!

हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP For Natural Farming Products) लागू करणारे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. HIM-UNNATI योजनेंतर्गत 50,000 शेतकऱ्यांना (Himachal Farmers) रासायनिक मुक्त शेती उपक्रमात सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट या राज्याने ठेवले आहे. नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) प्रदान करणारे भारतातील पहिले … Read more

Farmers Success Story: नापीक जमिनीला समृद्ध शेतीत रूपांतरित करणारे ‘पद्मश्री’ सन्मानित संजय काका!

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘वन मॅन आर्मी’ म्हणून ओळखले जाणारे (Farmers Success Story) संजय अनंत पाटील (Sanjay Anant Patil)यांनी नाविन्यपूर्ण नैसर्गिक शेती आणि शून्य-ऊर्जा सिंचनाचा वापर करून दहा एकर ओसाड जमिनीचे (Barren Land) समृद्ध शेतीत (Thriving Farm) रूपांतर केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय ख्याती तर मिळवून दिलीच शिवाय शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी (Shetkari Yashogatha) … Read more

Farmers Success Story: सावकारी पाश तोडण्यासाठी, बदललेली शेती पद्धती ठरली फायदेशीर!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे उत्पादन खर्च वाढल्यामुळे बरेच शेतकरी (Farmers Success Story) कर्जाने सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेतात. आणि तो व्याज भरताना शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न जाते. पण आज आपण अशा शेतकर्‍याबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्याने हा व्याजाचा पाश तोडण्यासाठी शेती पद्धतीच बदलली (Farmers Success Story). विश्वनाथ गोविंदराव होळगे, राहणार दापशेड, तालुका लोहा, जिल्हा नांदेड … Read more

Farmers Success Story: 28 वर्षांचा इंजीनियर नैसर्गिक शेतीतून मिळवतो 10 पट नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून महाराष्ट्रातील कृष्णा नरवाडे (Farmers Success Story) या 28 वर्षीय तरुणाने नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली.  महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील (Jalna District) जेवळी गावातील कृष्णा (Farmers Success Story) सांगतो की वर्षानुवर्षे त्यांचा जिल्हा कोरडाच आहे. यामुळे गावातील पालक त्यांच्या मुलांना नोकरीसाठी शहरांमध्ये पाठवतात आणि शेतकरी इतर व्यवसायांकडे वळले आहेत. … Read more

Natural Farming: डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 7 हजार शेतकर्‍यांनी धरली नैसर्गिक शेतीची कास!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या बहुतांश शेतकरी नैसर्गिक शेतीकडे (Natural Farming) वळत आहेत. यासाठी आत्मा आणि वेगवेगळ्या संस्थांतर्फे शेतकर्‍यांना प्रशिक्षण व सहाय्य देण्यासाठी मिशन राबवविले जाते. नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचा (Dr. Panjabrao Deshmukh Natural Farming Mission) सुद्धा मोठा सहभाग आहे. या मिशन अंतर्गत 7 हजारापेक्षा अधिक शेतकर्‍यांनी (Farmers) सहभाग नोंदवत … Read more

Farmer Success Story: कृषिरत्न आकाश चौरसिया यांची ‘मल्टीलेअर फार्मिंग’; देते वार्षिक 50 लाख रूपयांपर्यंत कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी (Farmer Success Story) आकाश चौरसिया यांनी ‘मल्टीलेअर फार्मिंग टेक्नॉलॉजी’चा (Multi-Layer Farming Technology) शोध लावला आहे. या बहुस्तरीय शेती तंत्रज्ञानामुळे (Modern Farming Technology) शेतकरी एकाच शेतात अनेक पिके घेऊन लाखो कमवू शकतात. सध्या आकाश चौरसिया (Akash Chaurasia) बहुस्तरीय शेती तंत्रज्ञानाद्वारे वार्षिक 50 लाख रूपयांपर्यंत (Farmer Success Story) … Read more

Farmers Success Story: गलेलठ्ठ पगार सोडून मातीशी नाळ जोडणारा, शेतकरी ते कृषी उद्योजक केरळचा ज्ञाना सरवणन!

हॅलो कृषी ऑनलाईन: अनेक शेतकऱ्यांना एक नैसर्गिक शेतकरी (Farmers Success Story) म्हणून समाजात एक अभिनानाचे स्थान मिळवायचे असते. परंतु फारच कमी लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते. कारण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागते प्रचंड मेहनत, धैर्य आणि इच्छाशक्ती (Farmers Success Story)! आज आपण केरळच्या (Kerala) अशा उच्च शिक्षित तरुणाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याने बहुराष्ट्रीय कंपनीतील त्याचा … Read more

Farmers Success Story: दुष्काळग्रस्त लातूरमध्ये ‘बांबू लागवडीत’ शेतकर्‍यांना सापडला आशेचा किरण!

हॅलो कृषी ऑनलाईन: बांबू लागवड आजकाल शेतकर्‍यांसाठी (Farmers Success Story) आणि अर्थव्यवस्थेसाठी अधिक मौल्यवान वृक्ष म्हणून समोर येत आहे. म्हणूनच कदाचित त्याला ‘हिरवे सोने’ (Green Gold) म्हटले जाते (Farmers Success Story) . लातूर (Latur) हे महाराष्ट्रात मराठवाड्यातील (Marathwada) मोठ्या शहरांपैकी एक आहे. हवामान बदलामुळे पाऊस कमी होत जाणारा पाऊस यामुळे या भागात तीव्र पाणी टंचाई … Read more

error: Content is protected !!