Crop Protection From Wild Animals: हे देसी जुगाड ठेवतील निलगायींना पिकांपासून दूर, जाणून घ्या संपूर्ण माहिती
हॅलो कृषी ऑनलाईन: वन्य प्राणी आणि नीलगाय शेतात (Crop Protection From Wild Animals) घुसून पिकांची नासधूस करत असल्याचे अनेकदा दिसून येते, त्यामुळे शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आज आम्ही उत्तम देशी जुगाड घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने नीलगाय (Nilgai) आणि वन्य प्राणी शेतात शिरणार नाहीत (Crop Protection From Wild … Read more