Pulses Procurement Assurance: शेतकर्यांनी उत्पादित केलेली सर्व मसूर, उडीद आणि तूर डाळ सरकार खरेदी करणार! कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आश्वासन
हॅलो कृषी ऑनलाईन: तूर, उडीद आणि मसूर डाळ यांचे संपूर्ण उत्पादन (Pulses Procurement Assurance) सरकार शेतकर्यांकडून खरेदी करेल, असे कृषिमंत्री (Agriculture Minister) शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले. ई-समृद्धी (E Samruddhi Portal) प्लॅटफॉर्मद्वारे, सरकार ही खरेदी करेल, असे ते म्हणाले. राज्यसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री यांनी हे (Pulses Procurement … Read more