Agro Vision : शेतकऱ्‍यांपर्यंत नवीन पद्धती, तंत्रज्ञान पोहचवण्यात यश – फडणवीस

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन (Agro Vision) शेतकऱ्यांसाठी एक ‘नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह’ घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल ॲग्रो व्हिजनच्या (Agro Vision) माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे … Read more

Sugarcane Harvester : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकार देणार पैसे

Sugarcane Harvester

मुंबई । महाराष्ट्रात ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून ऊस तोडणीला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे … Read more

साखरेचं उत्पादन कमी करा, ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी शेती करा, नितीन गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

Nitin gadakari

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथे राष्ट्रीय सहनिर्मिती पुरस्कार २०२२ चे वितरण केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ऊस उत्पदक शेतकऱ्यांना उद्देशून गडकरींनी महत्वाचे विधान केले आहे देशातील साखरेचं अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. उद्योगाने साखरेचं उत्पादन कमी केले पाहिजे आपण पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी … Read more

… तर कारखानदार ,उद्योजक ,पेट्रोल कंपनीवाले, राजकीय मित्र आत्महत्या करतील ; गडकरींच्या विधानावरून राजू शेट्टींची पोस्ट चर्चेत

Raju shetti & Gadkari

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिरिक्त उसाच्या बाबतीत एक विधान केले होते. उसाचे उत्पादन असेच वाढत गेले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल असे ते म्हणाले होते. यंदाच्या वर्षी उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचाच फटका बसला आहे त्यावरून त्यांनी हे … Read more

error: Content is protected !!