Nitin Gadkari : शेतकरी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित; नितीन गडकरींचे मोठे विधान!

Nitin Gadkari On Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेले (Nitin Gadkari) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) हे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वात मुद्दा म्हणून समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर मोठ्या प्रमाणात राजनीतिक वक्तव्य केली जात आहे. अशातच आता राज्यातील भाजपचे जेष्ठ नेते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. दिल्लीत पंजाब … Read more

Production Costs : शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज – नितीन गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात अन्नद्यान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रति एकरी खर्च (Production Costs) हा मोठया प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे (Production Costs) अत्यंत गरजेचे आहे. असे केंद्रीय दळणवळण आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते नवी दिल्ली येथे ‘मिलियनेयर फार्मर्स ऑफ इंडिया अवार्ड्स 2023’ … Read more

Mahindra CNG Tractor : महिंद्राने आणलाय सीएनजी ट्रॅक्टर; इंधन खर्चात होणार बचत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्सने सीएनजीवर (Mahindra CNG Tractor) चालणाऱ्या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. आतापर्यंत बहुतेक सर्व कंपन्यांचे ट्रॅक्टर हे डिझेलवर चालत होते. मात्र, आता सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरमुळे (Mahindra CNG Tractor) शेतकऱ्यांच्या मशागत खर्चात मोठी बचत होणार आहे. कारण डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत या सीएनजी ट्रॅक्टरला इंधनासाठी कमी खर्च … Read more

Ethenol Pump : इथेनॉलआधारित पंप लवकरच सुरू होणार – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : “केंद्र सरकारच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर लवकरच इथेनॉलआधारित पंप (Ethenol Pump) सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची मुले पेट्रोल-डिझेल नाही तर इथेनॉलआधारित (Ethenol Pump) दुचाकी, ऑटो रिक्षा, आणि चार चाकी चालवतील.” असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ … Read more

Mother Dairy : ही… तर विदर्भाच्या दुग्धविकासाची नवीन सुरुवात – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीच्या (Mother Dairy) प्रस्तावित 500 कोटींच्या दुग्धप्रक्रिया प्रकल्पाची शनिवारी (ता.25) पायाभरणी करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे (Mother Dairy) या प्रकल्पालाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे अध्यक्ष … Read more

Stubble Burning : पिकांच्या अवशेषांपासून बायोगॅस निर्मिती करावी – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या उत्तरेकडील राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे अवशेष (Stubble Burning) जाळण्याचा प्रकार थांबवावा. असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्य सरकारांना मागील आठवड्यात पेंढा जाळण्यावरून (Stubble Burning) फटकारले होते. त्यानंतर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पिकांचा अवशेषांचे जैव इंधन, एलएनजी अशा विविध उत्पादनांमध्ये रूपांतर … Read more

आता पाचट जाळायचे नाही, त्यापासून बनणार बायो-बिटुमेन; खुद्द गडकरींनी दिली माहिती

nitin gadkari

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या दोन-तीन महिन्यांत नवीन तंत्रज्ञान आणले जाईल, ज्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये यंत्र टाकून शेतातील पेंढा बायो-बिटुमिन बनवण्यासाठी वापरला जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली. गडकरी म्हणाले की, शेतकरी अन्नदाते होण्यासोबतच ऊर्जा प्रदाता बनू शकतात. तसेच ते बायो-बिटुमेन बनवू शकतात, ज्याचा उपयोग रस्ते बांधण्यासाठी केला जाऊ … Read more

फळबागायतदारांना आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर निर्यातीकडे लक्ष द्या : नितीन गडकरी

Nitin Gadkari

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भात फळबागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यातुलनेत उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. यामध्ये अनेक घटक जबाबदार आहेत. फळबागांचे उत्पन्न हे लाखोंच्या घरात असल्याने फळांच्या दर्जाकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर ज्या फळांची निर्यात अधिक प्रमाणात होते त्याचीच लागवड करणे आवश्यक आहे. याकरिता रोपवाटिका व्यवस्थापन … Read more

error: Content is protected !!