Weather Update:  पुढील 24 तासात या 3 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला पावसाची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान खात्यानुसार, (Weather Update) आज तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे.  काही राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना जवळपास अर्धा संपत आला असला तरी उत्तर भारतातील (North India) अनेक राज्यांमध्ये थंडी अजून सुरू झालेली नाही. अशी काही राज्ये आहेत जिथे अनेक … Read more

error: Content is protected !!