Nuksan Bharpai : शेतीपिकांच्या नुकसानाच्या मदतीसाठी 237 कोटी निधी वितरणास मंजुरी – मंत्री अनिल पाटील
हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत (Nuksan Bharpai) देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती, मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री … Read more