Farmers Success Story: फक्त एक एकर शेतीत ‘या’ प्रगत हायब्रीड मुळ्याच्या लागवडीतून महिला शेतकरी कमावते लाखात नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील प्रगतीशील महिला शेतकरी (Farmers Success Story) नूतन निगम (Nutan Nigam) यांनी आपल्या मेहनतीतून, समर्पणाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतीच्या क्षेत्रात एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. पारंपारिक शेतीपासून पुढे जात, नूतनने प्रगत शेतीचा अवलंब केला आणि आज ती केवळ एक एकर जमिनीवर हायब्रीड क्रॉस एक्स 35 या प्रगत … Read more

error: Content is protected !!