Tomato Nursery Management: रब्बी टोमॅटो लागवडीसाठी ‘या’ पद्धतीने करा रोपवाटिका व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप महिन्यात टोमॅटोची (Tomato Nursery Management) कमी झालेली लागवड आणि पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान व पर्यायाने उत्पादनात (Tomato Production) घट यामुळे बरेच शेतकरी आता रब्बी टोमॅटो लागवडीकडे (Rabi Tomato Cultivation) वळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात रोपांची पुनर्लागवड … Read more

error: Content is protected !!