Dana Cyclone: ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार ‘दाना’ चक्रीवादळ; ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज!

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरात ‘दाना’ हा तीव्र चक्रीवादळ (Dana Cyclone) विकसित होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या चक्रीवादळामुळे 24 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर (Odisha and West Bengal Coasts) जोरदार अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने भारतातील अनेक भागात मुसळधार ते … Read more

error: Content is protected !!