Kharif Onion: यंदा खरीप कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढीचा अंदाज!
हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी मंत्रालयाने राज्य सरकारांच्या सहयोगाने केलेल्या मूल्यांकनानुसार, कांदा (Kharif Onion), टोमॅटो व बटाटा या भाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात (Sowing Area) गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यंदा मौसमी पाऊस (Timely Onset Of Monsoon) योग्य वेळेत चांगला सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी जोर धरला आहे. त्यामध्ये कांद्यासह (Kharif Onion) टोमॅटो आणि बटाट्याचाही समावेश आहे. रब्बी … Read more