The government took decision : कांदा, सोयाबीन संदर्भात सरकारने घेतला ‘हा’ निर्णय; शेतकऱ्यांना फायदा होणार का?

हेलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी अशा दोन्ही परिस्थितीमध्ये अडकून पडला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने हताश झाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अति पावसामुळे राज्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सोयाबीनच्या आयात शुल्कात वाढ करावी, अशी मागणी शेतकरी … Read more

Onion Export : ‘महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एवढा आकस का?’; कांदा प्रश्नावर रोहित पवार आक्रमक!

Rohit Pawar On Rose Onion Export

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील बेंगलोर रोझ कांद्याबाबत (Onion Export) नुकताच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राकडून बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के शुल्क हटवल्यात आले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. राज्यातील कांद्याचे निर्यात शुल्क मात्र ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.1) लासलगाव बाजार समितीतील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला, … Read more

Onion Export : कांदा निर्यातबंदीमुळे 649 कोटींचा फटका; निर्यातीमध्ये 8 लाख टनांनी घट!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कारण कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export) हटवून देखील कांद्याचे दर वाढलेले नाही. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी, कांदा निर्यात बंदीमुळे परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट आली आहे. तर 8 … Read more

Onion Export : सरकारचा दुजाभाव, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद!

Onion Export Lasalgaon Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक (Onion Export) झाले आहेत. केंद्र सरकारने कर्नाटकमधील बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवले आहे. मात्र, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क ‘जैसे थे’ ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज (ता.31) लासलगावमधील खासगी बाजार समितीतील सुरु असलेले लिलाव बंद पाडले (Onion Export) आहेत. केंद्र सरकारच्या … Read more

Onion Export Duty: कांदा निर्यातशुल्क लावल्याने शेतकरी अडचणीत! कांदा निर्यातबंदी उठवण्याचा फायदा नाहीच

हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारतर्फे कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी निर्यातशुल्क (Onion Export Duty) वाढविल्याने शेतकर्‍यांना कांदा निर्यातीस (Onion Export) अडचणी आल्या आहेत. परिणामी बाजारपेठेत कांद्याचे दर पडले आहेत. लासूर स्टेशन येथील कांदा बाजारात गेल्या पाच दिवसांत कांदा क्लिंटनमागे पाचशे रूपयांनी घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत (Onion Export Duty) . छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन (ता. गंगापूर) ही कांद्याची मोठी बाजारपेठ (Onion Market) आहे. … Read more

Onion Export : भारतीय कांदा निर्यातबंदी उठताच, पाकिस्तानची मोठी खेळी, निर्यात मूल्यात कपात!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यात (Onion Export) मूल्यावरुन सध्या भारत व शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. कांदा निर्यात अधिक करता यावी, यासाठी पाकिस्तानने जाणीवपूर्वक भारतापेक्षा कमी निर्यात मूल्य ठेवले आहे. सध्याच्या घडीला भारताने कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर एका मेट्रिक टनासाठी 550 डॉलर इतके किमान कांदा निर्यात मूल्य लागू केले आहे. त्याचवेळी पाकिस्तानने … Read more

Onion Export : अखेर 150 दिवसांनी भारतीय कांद्याची विदेशवारी; निर्यातीतील तांत्रिक अडचण दूर!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यातबंदीचा (Onion Export) निर्णय जाहीर केला होता. प्रामुख्याने त्यानंतर 31 मार्च 2024 पासून निर्यातबंदी सरकारने कायम ठेवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी (ता.8) संध्याकाळपासून कांदा विदेशात रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे. दरम्यान, 40 … Read more

Onion Export : कांदा निर्यातीत खोडा कायम; तांत्रिक कारणामुळे मुंबईत 400 कंटेनर अडकले!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export) उठवली. सरकारने 40 टक्के उत्पादन शुल्क लावून कांद्याची निर्यात खुली केली. मात्र, आता काही तांत्रिक कारणास्तव कांदा निर्यातीचे तब्बल 400 कंटनेर मुंबईत अडकून पडले आहेत. जेएनपीटी आणि कस्टम विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत न झाल्यामुळे हे कंटेनर मुंबईतील बंदरावर अडकून पडल्याची माहिती समोर … Read more

Onion Export Ban : कांद्यावरील निर्यात बंदी हटवली; 550 डॉलर्स निर्यात मूल्य लागू, केंद्राचा निर्णय!

Onion Export Ban Lifted

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Export Ban) एक मोठा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 मॅट्रिक टन कांदा निर्यातीसाठी जवळपास 40 टक्के अर्थात 550 डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, कांदा … Read more

error: Content is protected !!